Headlines

कोळी महासंघाच्या वतीने नरवीर तानाजी मालुसरे यांस विनम्र अभिवादन

मुंबई – कोळी महासंघाच्या मुख्यालयात आज चार फेब्रुवारी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतिस कोळी महासंघ अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या सह भाजपा मच्छीमार सेल चे अध्यक्ष ॲड.चेतन पाटील आणि कोळी महासंघाचे पंढरपूर येथील कार्यकर्ते आणि ऑफिस स्टॉफ च्या वतीने प्रतीमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.  

Read More

आदिवासी कोळी महादेव जातीचे प्रलंबित असलेले जात प्रमाणपत्र द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल : बालाजी येणकुरे 

  निलंगा तालुका प्रतिनिधी: उपविभागीय कार्यालय निलंगा कार्यालयात अनेक दिवसांपासून देवणी -निलंगा तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव जातीचे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या संचिका प्रलंबित आहेत त्या मुळे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याचा गांभीर्याने विचार करावा व आमच्या आदिवासी कोळी महादेव जातीच्या समाज बांधवांना कोणत्याही प्रकारच्या अटी न लावता जात प्रमाणपत्र…

Read More

कोळी महासंघ लातूर जिल्हा बैठकीत राजू रायणुळे यांची रेणापूर तालुका अध्यक्ष पदी निवड

दिनांक २८/१/२०२४ रोजी कोळी महासंघाची बैठक  श्रीकृष्ण पिटले जिल्हा अध्यक्ष कोळी महासंघ लातूर जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीला महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठलरावजी इरले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विठ्ठलराव इरले यांच्या हस्ते लातूर  जिल्हा व तीन तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सुरेश गरगटे जिल्हा उपाध्यक्ष लातूर श्री विजय जमादारसर जिल्हा सचिव श्री…

Read More

शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२३ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन…

मुंबई दि. : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाजमाध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2023 ते 31 डिसेंबर, 2023 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी,…

Read More

कोळी महासंघ चे नाशिक संपर्क प्रमुख युवराज सैदाने यांना अतुल्य सेवा सन्मान पुरस्कार २०२४ प्रदान

नाशिक: “ध्यास कोळी समाजाच्या सर्वांगीण विकासाचा!” या ब्रिद वाक्याने सुरुवात केलेली कोळी “समाज संघटनाची शिखर संस्था” *कोळी महासंघ* या संस्थेचे नाशिक शहर संपर्क प्रमुख तथा भाजपचे नवीन नाशिक चिटणीस श्री युवराज चिंतामण सैंदाणे यांना *महा एनजीओ आणि सप्तश्रृंगी बहुउद्देशीय महिला संस्था धुळे व जोशाबा सांस्कृतिक क्रिडा मंडळ सोनगीर तालुका व जिल्हा धुळे* यांनी आयोजित *अतुल्य…

Read More

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून तरतूद करण्यात आलेला निधी 100 टक्के खर्च करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.   सह्याद्री अतिथीगृह येथे कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मंत्री श्री. मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांच्यासह कृषी विभाग व कृषी…

Read More

आदिवासी व सर्वसाधारण क्षेत्रातील विकास कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

आदिवासी घटक योजनेंतर्गत जिल्हा परिषद, विद्युत विभाग, बांधकाम विभाग, महिला व बाल कल्याण विभाग यांनी सन 2022-23 मधील आदिवासी क्षेत्रातील विकास कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे दिले. पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध विभागांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत…

Read More

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले – सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र गरजूपर्यंत पोहोचवा

 सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र, वंचित, गरजूपर्यंत पोहोचवावा, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे दिले. सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, अपर पोलीस अधीक्षक…

Read More

टिकाऊ, दर्जेदार कामे करा-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यातील विविध विकास कामांची पाहणी

पुणे, दि.५:  प्रशासकीय इमारतीची कामे आगामी १०० वर्ष टिकणारी, दर्जेदार  करा, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील विविध विकासकामांच्या पाहणी प्रसंगी दिले. यावेळी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे,  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सह नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधीक्षक नंदकुमार काटकर, नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण,…

Read More

अनुशेषाची पदे तात्काळ भरण्यात यावीत – राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची सूचना

मुंबई, दि. 5 : राज्याच्या अनुसूचित जाती आयोगाने मुंबई दौऱ्यामध्ये राज्य शासनाच्या संस्था, राष्ट्रीयकृत बँका आणि विमा कंपन्या यांच्या समवेत आढावा बैठका घतेल्या. सर्व अनुशेषाची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, अशा सूचना या बैठकांमध्ये केल्याचे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर यांनी सांगितले. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत माहिती देण्यासाठी श्री. हलदर यांनी मुंबईतील…

Read More