जळगाव जिल्ह्यातील रावेर, चिंचोली , वाल्मिकिनगर जळगावयेथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव ॲड.चेतन पाटील यांच्या उपस्थितीत साजरा
🟧जळगाव तालुक्यातील मौजे चिंचोली येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव दिनांक: मंगळवार, ०७ ऑक्टोबर २०२५- जळगाव तालुक्यातील मौजे चिंचोली येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती आज मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी कोळी महासंघ युवा प्रदेशाध्यक्ष श्री. चेतनदादा पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. श्री. चेतनदादा पाटील यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस…


