Headlines

राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी माजी आमदार पाशा पटेल यांची नियुक्ती

मुंबई, दि. 18 : शेतकरी नेते सय्यद पाशा उस्मानसाहब पटेल उर्फ पाशा पटेल यांची आज राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे. श्री. पटेल हे या पूर्वीही राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. शेतीविषयक अभ्यासू नेतृत्व व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे उत्कृष्ट जाणकार म्हणून त्यांची ओळख आहे….

Read More

राज्यातील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन – देशाने दखल घ्यावी अशी योजना, तोलामोलाच्या नियोजनाचे मुख्यमंत्र्याचे प्रशासकीय यंत्रणेला निर्देश

*महाराष्ट्राची अभिनव संकल्पना, मुख्यमंत्र्यांकडून तयारीचा आढावा* मुंबई, दि. १६:- प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ग्रामीण भागातील तरुणांच्या रोजगार संधी आणि त्यांना स्वावलंबी करण्याला प्राधान्य दिले आहे. अशा या महाराष्ट्राच्या अभिनव संकल्पनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

Read More

जळगाव जिल्हातील कोळी महादेव जमातीच्या लोकाच्या समर्थनार्थ अमरावती जिल्हातील आदिवासी कोळी महादेव जमातीच्या समाज बांधव सुध्दा आमरण उपोषणाला बसणार अमरावती जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज संघटनेच्या वतीने निवेदन सह इशारा ..

अमरावती: आज अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील तहसील कार्यालयावर आदिवासी कोळी समाज संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला इशारा देण्यात आला की अमरावती जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज संघटनेच्या वतीने जळगाव येथील अन्नत्याग आंदोलनाला जर शासनाने लवकर दाद देवून न्याय नाही दिला तर अमरावती जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज  ही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल . दिलेलं…

Read More

पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील समस्या प्राधान्याने सोडविणार – राधाकृष्ण विखे पाटील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री

मुंबई दि. 17 : पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरच्या कामकाजाबाबत मंत्री श्री. विखे पाटील यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन…

Read More

आदिवासी कोळी जमात सामाजिक विकास संस्थेचे कार्याध्यक्ष दत्ता सुरवसे यांनी अन्नत्याग आंदोलक यांची भेट घेऊन संघटनेचा पाठींबा जाहीर केला.

जळगाव:आज दिनांक 17/10/2023 रोजी आदिवासी जमातीचे अभ्यासक आणि अध्यक्ष प्रा. डॉ.शरण खानापुरे व कार्याध्यक्ष .दत्तात्रय सुरवसे  यांच्या नेतृत्वाखाली नंदूरबार जिल्ह्यातून नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष किरण  सोनवणे यांचा औपचारिक रित्या सत्कार करण्यात आला.तसेच जळगांव जिल्हाधिकारी कार्यालय समोर आदिवासी जमातीच्या न्याय हक्कासाठी बसलेले बापूसो.जगन्नाथ बाविस्कर आणि अन्य 4 उपोषणकर्ते यांच्या उपोषण स्थळी भेट घेऊन आदिवासी कोळी जमाती सामाजिक संघटना…

Read More

कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत कृषी ट्रॅक्टरचे वितरण – पीक विम्याचा अग्रीम दिवाळी पूर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल – कृषीमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड, दि. १६;-  पीक विम्याची अग्रीम रकम शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी जमा होईल असा शब्द मी आज देतो, अशा शब्दात कृषीमंत्री आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना वचन आज यांत्रिक लाभ योजनेतील लाभ वितरण प्रसंगी दिले. जिल्हा विकासाच्या वाटेवर न्यायचा आहे हेच उद्दीष्ट ठेवून आपण काम करीत आहोत असेही ते यावेळी म्हणाले. येथील सामाजिक न्याय भवन…

Read More

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनाला अकोला जिल्हा आदिवासी कोळी जमात बांधवांच्या वतीने पाठिंबा..

अकोला : (सचिन रामाघरे) – दिनांक १६ ऑक्टोबर रोजी कोळी महादेव जमात युवा एल्गार मोर्चा च्या माध्यमातून समाजातील सामाजिक, आर्थिक आनी राजकीय स्थितीचा आढावा घेत असताना आज ही सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी कोळी महादेव जमातीच्या लोकांचे जीवनमान हे हलाखीचे आहे. हे लक्षात येते,सातपुड्याच्या पायथ्याशी बालाघाटातिल महादेवाचा पुजक असलेला कोळी महादेव जमातिचे दाखले इतिहासात सुद्धा आढळतात…

Read More

शिवसेना( उबाठा) कार्यकारिणीचा विस्तार- धाडस सामजिक संघटनेचे शरद कोळी यांना उपनेतेपद 

शिवसेना( उबाठा) कार्यकारिणीचा विस्तार-  शरद कोळी यांना उपनेतेपद आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कुबाथा यांचे प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी पक्षाची जबाबदारी आपल्या निष्ठावंत शिलेदारावर दिलेली आहे. खासदार विनायक राऊत ,खासदार अनिल देसाई आणि आमदार अनिल परब यांना शिवसेना नेतेपदी बढती  मिळाली आहे. उद्धव ठाकरेंच्या गोटात महत्वाची जबाबदारी पार पाडणारे आमदार रवींद्र वायकर आणि विधानसभेतील मुख्य प्रतोद…

Read More

आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना १७ तारखेला जळगाव येथे अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देणार

#वाल्या सेना महिला अध्यक्षा गीतांजली कोळी यांची ही उपोषण कर्त्याशी आज चर्चा. जळगाव – दि १५/१०/२०२३आज उपोषण चा सहावा दिवस आजच्या दिवशी वाल्या कोळी सेनेच्या वतीने गीतांजली कोळी यांनी जळगाव येथील अन्नत्याग आंदोलनाला आपले समर्थन देताना खंत व्यक्त केली की तीन  जणांची प्रकृती बिघडली आहे गेल्या सहा दिवसापासून जळगाव येथील आदिवासी टोकरे महादेव, मल्हार कोळी…

Read More

माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री काँग्रेस चे नेते सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांना महादेव कोळी संघर्ष समिती सोलापूर चे निवेदन

सोलापूर: (सतीश घंटे) – महादेव कोळी समाज संघर्ष समिती सोलापूर जिल्ह्याचे वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री तथा माजी मुख्यमंत्री काँग्रेस चे नेते श्री.सुशीलकुमार शिंदे व सोलापूर शहर मध्य च्या आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्यासोबत महादेव कोळी समाजातील प्रश्न व समस्या यासाठी संघर्ष  समिती अध्यक्ष प्रा.अशोक निंबर्गी यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी सोलापूर…

Read More