कोळी महासंघाच्या दोन दिवसीय संघटनात्मक चर्चासत्रात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ठराव मंजूर… पदाधिकारी आणि नेत्यांनी खुली चर्चा केली, खेळीमेळीच्या वातावरणात केला कोळी महासंघाचे संघटन मजबूत करण्याचा संकल्प..
लोणावळा : कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार श्री. रमेशदादा पाटील यांच्या सूचने नुसार, कोळी महासंघाच्या महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लोणावळा येथे विशेष संघटनात्मक चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. या दोन दिवसीय संघटनात्मक संरचना , बांधणी, नेत्यांसह,पदाधिकारी कार्यकर्ते यांची कर्तव्ये जबाबदारी शिष्टाचार यांचे पालन याबाबत विशेष चर्चा करून त्याबाबत सगळ्यांनी काही ठराव मंजूर केले….


