Headlines

आदिवासी कोळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश इंगलवाड यांच्या उदगीर येथील पंकजा हॉटेल चे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन…

आझाद आदिवासी कोळी सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हाध्यक्ष श्री अंकुश इंगळवाड याच्या पंकजा हाॅटेल चे उदगीर येथील नाईक चौकात पंकजा हॉटेल या फर्मचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा लातूर चे पालक मंत्री मा. ना. श्री संजयजी बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आकाश इंगळवाड यांचे मित्र परिवार आणि संघटनेतील अनेक जण उपस्थित होते.. राहुल काळबाचे , दामोदर अंते, एकनाथ गोजेगावे , अजय अचारे, पांडुरंग धोंडगे, महेश राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहून उद्घाटन समारंभात भाग घेतला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *