विरांगणा झलकारी बाई कोळी सामाजिक संस्थेचे धुळे येथील कार्यक्रमात आमदार रमेशदादा पाटील यांना जीवन गौरव – आदिवासी कोळी जमातीला त्यांचा हक्क न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे अभिवचन
नंदुरबार:1डिसेंबर2023रोजीनंदुरबार येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य गृह येथे विरांगना झलकारीबाई कोळी जयंती उत्सव निमित्ताने पुरस्कार वितरण सोहळा पार पडला त्यावेळी कार्यक्रम चे उद्धाटक म्हणून ते बोलत होते…कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार ठाणे येथील मा श्री रमेशदादा पाटील यांना त्यांच्या उत्कृष्ट लोकहितवादी कार्याचा गौरव म्हणून विरांगना झलकारीबाई संस्थेच्या वतीने सन्मानाचा “विरांगना झलकारीबाई जीवनगौरव पुरस्कार” खान्देश हितसंग्राम चे…


