शिवसेना उबाठा चे नेते संजय राऊत यांच्या औसातील टीकेला आमदार अभिमन्यू पवार यांचे सडेतोड उत्तर
औसा येथे सभेत बोलताना शिवसेना ऊबाठा चे नेते संजय राऊत यांनी नेहमीच्या रेटून बोलण्याच्या ओघात आमदार अभिमन्यू पवार यांना आपण काय केले याचा हिशोब विचारला त्यावर आमदार अभिमन्यू पवार यांची सोशल मीडियावर दिलेले उत्तर समर्पक वाटले ते जसेच्या तसे वाचा… संजयजी राऊत यांना सविनय आणि सस्नेह.…. महाराष्ट्राच्या राजकारणातील किळसपात्र, रोज सकाळी माध्यमांसमोर गरळ ओकणारा भोंगा…


