Headlines

Satish Dhade

I am satish Dhade Editor Owner And Publisher of Koli samaj sandesh.

कोळी महासंघाचे कार्यालय प्रमुख तथा राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांचे स्वीय सचिव महेश आवले यांच्या वाढदिवस निमित्त गरजूंना साहित्य वाटप करून साजरा

पंडित फुलसुरे:कोळी महासंघाचे कार्यालय प्रमुख तथा राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांचे स्वीय सचिव महेश आवले यांच्या वाढदिवस निमित्त गरजूंना साहित्य वाटप करून साजरा केला,  दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस माझे स्नेही जिवलग माझे आधारस्तंभ महेश आवले यांच्या वाढदिवसानिमित्त कासार सिरसी येथे पालावरील मुलांना शैक्षणिक साहित्य व महिलांना साडी वाटप करण्यात आले हालसी वाडी सार्वजनिक ठिकाणी बसण्यासाठी…

Read More

मारुती चितमपल्ली – एका अरण्यऋषींना अखेरचा निरोप!

एका अरण्यऋषींना अखेरचा निरोप! हेमराज बागुल : थोर साहित्यिक, अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी ऑक्टोबर – २०२० मध्ये नागपूर या कर्मभूमीतून सोलापूर या जन्मभूमीकडे स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी विदर्भवासियांनी त्यांना प्रातिनिधिक स्वरुपात निरोप दिला होता. त्यासाठी नागपुरात प्राचार्य स्व. राम शेवाळकर यांच्या निवासस्थानी श्री. आशुतोष शेवाळकर यांच्या पुढाकाराने अतिशय भावस्पर्शी कार्यक्रम झाला. त्यावेळी मी नागपूर…

Read More

नवी मुंबईतील तळवली नाका येथे मा. आमदार रमेशदादा पाटील यांच्या आमदार निधीतून देण्यात आलेल्या नवीन ट्रान्सफॉर्म भाजपा मच्छीमार सेल अध्यक्ष ॲड. चेतन पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन…..

नवी मुंबईतील तळवली नाका येथे मा. आमदार रमेशदादा पाटील यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन मा. नगरसेवक तानाजी पाटील व भाजपा मच्छीमार सेल अध्यक्ष ॲड. चेतन पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. नवी मुंबईतील तळवली नाका येथील लाईटची समस्या अनेक वर्षांपासून येथील रहिवाशांना भेडसावत होती. वारंवार विजेची समस्या निर्माण होत असल्याने स्थानिक रहिवाशांना व…

Read More

भाजपा चे मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे मच्छीमार बांधवांच्या समस्यांवर थेट चर्चा – मंत्री नितेश राणेंच्या अध्यक्षतेखाली ‘जनता दरबार’ संपन्न

भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबई.  02-06-2025 वमहाराष्ट्रातील मच्छीमार बांधव आणि भगिनींच्या विविध समस्या व प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी, राज्याचे मत्स्य विकास मंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात एका विशेष ‘जनता दरबार’चे आयोजन करण्यात आले होते. या ‘जनता दरबार’ मध्ये राज्यातील विविध भागांतून आलेल्या मच्छीमार समुदायाच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थिती…

Read More

अखिल भारतीय कोली समाज संघटना की कार्यकारणी बैठक जयपूर में संपन्न

जयपूर: (दयानंद कोली) – अखिल भारतीय कोली समाज ( रजि.) नई दिल्ली* की राष्ट्रीय कार्यकारिणी की बैठक शनिवार 31 मई 2025 एवं राष्ट्रीय युवा प्रादेशिक रविवार 1/6/2025 को होटल सफारी, रिद्धी सिद्धी चौराहा, गोपाल पुरा बाई पास, जयपुर राजस्थान में राष्ट्रीय अध्यक्ष श्री वीरेंद्र कश्यप (पूर्व सांसद) जी की अध्यक्षता में संपन्न हुई । बैठक…

Read More

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ निमित्त ‘दिलखुलास’ ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रिया खान यांची मुलाखत

मुंबई, दि.25 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत शासनासोबत काम करण्यासाठी युवकांना मोठी संधी उपलब्ध होणार असल्याने जास्तीत जास्त तरूणांनी अर्ज सादर करून शासनासोबत काम करण्याचा अनुभव घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांनी ‘दिलखुलास’ ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात केले आहे. माहिती…

Read More

समाजमाध्यमांतील ‘इन्फ्लुएंसर’ने स्वतःची खरी ओळख जपणे गरजेचे

मुंबई दि. ४ : समाजमाध्यमांतील इनफ्लुएंसर्सने स्वतःची खरी ओळख जपणे गरजेचे असल्याचे मत ‘बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर सोशल मीडिया ॲडव्हर्टायझिंग फॉर इन्फ्लुएंसर’ या परिसंवादात व्यक्त करण्यात आले. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित वेव्हज २०२५ दृकश्राव्य आणि मनोरंजन समिटमध्ये या परिसंवादाचे आयोजन यामध्ये सहभागी सहेली सिन्हा म्हणाल्या, इन्फ्लुएंसरने जबाबदारीने विविध ब्रँडसोबतची भागीदारी केली पाहिजे. ब्रँडसोबत…

Read More

पाचोड तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध , राजूनाना भुमरे यांच्या सह अनेक मान्यवरांनी निषेध करून श्रद्धांजली वाहिली..

पाचोड: (शुभम घोडके प्रतिनिधी ) – जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटक यांच्यावरील दहशतवादी हल्ल्यामुळे अवघा देश शोक संतप्त झाला आहे पाकिस्तान पुरस्कृत हा दहशतवाद असून सर्व स्तरातून विविध ठिकाणावर निषेध पुढचे कॅण्डल मार्च कडून या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर पाचोड तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे लोकनेते छत्रपती संभाजी…

Read More

व्यायामशाळा विकास अनुदान ७ लाखांवरून थेट १४ लाख रुपये – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

ग्रामीण आणि शहरी भागातील व्यायामशाळा सुविधा अधिक बळकट करण्यासाठी व्यायामशाळा विकास अनुदान ७ लाखांवरून थेट १४ लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. व्यायाम शाळा बांधण्यासाठी अनुदान मर्यादा २०१४ मध्ये २ लाखांवरून ७ लाख रुपये करण्यात आली होती. बांधकाम खर्चात झालेली वाढ लक्षात घेता ही मर्यादा १४…

Read More

मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचा एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय ” मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा ” – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचा एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय ” मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा ” – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय…. राज्यातील ४ लाख ४३ हजार मच्छीमार व्यवसायीकांना मिळणार लाभ महाराष्ट्र राज्याचे प्रभावशाली कणखर नेतृत्व ” देवाभाऊ ” , उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. ना. श्री….

Read More