Headlines

Satish Dhade

I am satish Dhade Editor Owner And Publisher of Koli samaj sandesh.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यखंडांचे प्रकाशन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे, दि.०१: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे संघर्षमय जीवन, त्यांचे महान कार्य, अजरामर साहित्य जगासमोर येण्याकरिता त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल, याकरीता निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासित करुन अण्णा भाऊ साठे यांनी दाखविलेल्या मार्गावर राज्य शासन…

Read More

उपविभागीय अधिकारी निलंगा शरद झाडके यांच्या हस्ते जात प्रमाणपत्र केले वाटप.. सकल आदिवासी कोळी महादेव संघटनेचे अन्नत्याग आंदोलन स्थगित

निलंगा येथे गेल्या नऊ दिवसापासून सकल आदिवासी कोळी महादेव समाजाच्या वतीने सुरू असलेल्या अन्नत्याग उपोषण उपविभागीय अधिकाऱ्याकडून मंगळवारी ता. २९ रोजी प्रमाणपत्राचे वाटप केल्यानंतर स्थगित करण्यात आले. जर दीड महिन्यात दाखल केलेले तीन हजार प्रकरणात प्रमाणपत्र वाटप करून निकाली नाही काढल्यास पुन्हा पंधरा सप्टेंबर पासून आंदोलन करू असा इशारा सकल आदिवासी कोळी महादेव समाजाचे नेते…

Read More

निलंगा तालुक्यातील आदिवासी कोळी समाज संघटनेचे आज सातव्या दिवशी ही आंदोलन सुरूच प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन जारी ठेवण्याचा निर्णय

निलंगा तालुक्यातील आदिवासी कोळी समाज संघटनेचे आज सातव्या दिवशी ही आंदोलन सुरूच आहे. काल हॉस्पिटल मध्ये गेलेले दोन उपोषकर्तेही आज उपोषणात सामील झाले आज मराठवाड्यातील आदिवासी कोळी समाजाच्या इतर संघटनेचे पदाधिकारी ही या न्याय मागणीसाठी सुरु अससलेल्या  आंदोलन पाठिंबा देण्यासाठी आले होते. आदिम विकास परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष रमेश पिठ्ठलवाड , कोळी महासंघाचे चंद्रकांत घोडके, शिवशंकर…

Read More

कोळी महादेव समाजाचा हक्काचा लढा! उपोषणकर्त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात”

निलंगा :  (राजेंद्र पवार)- कोळी महादेव समाजाच्या विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी असलेले ८५ वर्षीय हरिश्चंद्र मुडे आणि माधव पिटले यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना समाजातील लोक आणि पोलिस प्रशासनाच्या मदतीने जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी आंदोलकांनी टि.सी., बोनाफाईड व वडिलधाऱ्या नातेवाईकांच्या आधारे जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे,…

Read More

अन्नत्याग आंदोलन मागे घ्या कृतीबद्ध कार्यक्रम आखून प्रश्न मार्गी लावू ,,,,माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर

निलंगा (म.नेता)मतदारसंघातील महादेव कोळी समजाचा प्रश्न सोडविण्यासाठी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक लावून किमान कालावधीत प्रश्न सोडवू असे अभिवचन सकल आदिवासी कोळी समाजाच्या आंदोलन कर्त्याना माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिले सकल आदिवासी कोळी समाजाचे उपविभागीय अधिकारी कार्यालया समोरील गत पाच दिवसा पासून चालू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला निलंगा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार…

Read More

जातप्रमाणपत्र द्या, अन्यथा परराज्यात हाकलून द्या” — महादेव कोळी समाजाच्या विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना सडेतोड निवेदन

“निलंगा मतदारसंघातील विद्यार्थ्यांचे अन्नत्याग उपोषण चौथ्या दिवशीत; प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप” निलंगा ( प्रतिनिधी) “एकतर आम्हाला महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र द्या, अन्यथा आम्हाला कर्नाटकात वास्तव्यास परवानगी द्या,” अशी ठाम मागणी निलंगा मतदारसंघातील महादेव कोळी समाजाच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याची खंत या निवेदनातून व्यक्त करण्यात…

Read More

निलंगा विधानसभा मतदारसंघातील कोळी महादेव समाजाला जातीचे प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नसल्यामुळे सुरू असलेल्या उपोषणाला कोळी महासंघाचा पाठिंबा..

निलंगा : निलंगा विधानसभा मतदारसंघातील कोळी महादेव समाजाला जातीचे प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नसल्यामुळे निलंगा येथील उपविभागीय कार्यालया पुढे सुरू असलेल्या सकल  आदिवासी कोळी समाज संघटनेच्या उपोषणाला कोळी महासंघाचे उपाध्यक्ष शिवशंकर फुले यांनी भेट देऊन संघटनेचा पाठिंबा व्यक्त केला, नोकरदाराचे सामाजिक आरक्षणाचे तसेच  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सवलतीचे  नुकसान होत आहे. पूर्वी दाखल केलेल्या प्रलंबित प्रकरणाचा व नवीन…

Read More

कोळी महासंघाचे वतीने उपविभागीय अधिकारी निलंगा यांना कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि जुने मागणीचे प्रस्ताव तत्काळ निकाली काढावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला…

निलंगा प्रतिनिधी (नागेश आवले)- आज निलंगा उपविभागीय अधिकारी यांना कोळी महादेव जमातीचे प्रलंबित प्रस्ताव जात प्रस्ताव दाखल असून योग्य ते प्रमाणपत्र तत्काळ देण्यात यावेत अशी  मागणी करणारे निवेदन निलंगा तालुक्यातील  आदिवासी कोळी महासंघाचे वतीने देण्यात आले.प्रलंबित प्रस्ताव तात्काळ निकाली काढन्यायात यावेत अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा ही  कोळी महासंघाच्या वतीने देण्यात आला. निवेदन जशे…

Read More

लातूर शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी हरिभाऊ सगरे यांची पुनश्च निवड

निलंगा:-(प्रतिनिधी)- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नूतन कार्यकारणी मध्ये शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबई येथून लातूर जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्यासह आज हरिभाऊ सगरे यांची उपजिल्हाप्रमुख निलंगा विधानसभा पदावर फेर निवड करण्यात आली आहे. मागील 27 वर्षापासून शिवसेना पक्षामध्ये कार्यरत असलेले शिवसेनेचे कडवट शिवसैनिक म्हणून ज्यांची निलंगा तालुक्यासह जिल्हाभरामध्ये ओळख आहे…

Read More

राज्य शासनाकडून २०१९ , २०२० , २०२१ , २०२२ व २०२३ चे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर…

  पाच ज्येष्ठ पत्रकारांना ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर मुंबई, दि. २४ : शासनाच्यावतीने सन 2019, 2020, 2021, 2022 व 2023 या पाच वर्षातील ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ पाच ज्येष्ठ पत्रकारांना जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सन 2019-राही भिडे, 2020-सुधीर पाठक, 2021-भाऊ तोरसेकर, 2022-विजय बाविस्कर, दै.लोकमत आणि 2023 – बाळासाहेब जाधव, दै.पुढारी यांना…

Read More