Headlines

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची गावपातळीवर सुविधा.. नारी शक्ती दुत ॲप द्वारे पण पात्र महिला स्वतः अर्ज करू शकतात

*मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची गावपातळीवर सुविधा* • अर्ज भरण्याची कार्यवाही नियमितपणे सुरु राहणार • प्रत्येक पात्र महिलेच्या नोंदणीसाठी प्रशासनाकडून मोहीम • दर शनिवारी, बुधवारी यादीचे होणार चावडी वाचन • गाव ते जिल्हा पातळीवर समिती करणार संनियंत्रण *लातूर, दि. 10 (जिमाका) :* राज्यातील मुली व महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ या…

Read More

राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२४- सभागृहात कोळी महांघाचे अध्यक्ष तथा आमदार रमेशदादा पाटील यांनी मांडला आदिवासी कोळी समाजाचा प्रश्न…

मुंबई : येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील बांधवांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र तसेच इतर शासकीय योजनांचे लाभ …यासंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयांची ठोसपणे अंमलबजावणी होत नसल्याचा विषय पुन्हा एकदा विधानपरिषद सभागृहात मांडला. महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, मन्नेरवारू या जमातीच्या बांधवांना जात प्रमाणपत्र व जात…

Read More

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांचे उपस्थिती मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर मध्ये आदिवासी कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र सुलभतेने द्यावे या विषयावर यशस्वी बैठक संपन्न झाली.. बैठकीस प्रा.शरण खानापुरे, दत्ता सुरवसे आणि सिद्धार्थ कोळी यांची प्रमुख उपस्थिती

सोलापूर : सोलर जिल्ह्यात आज कोळी समाजाचे अभ्यासक अखिल भारतीय कोळी समाजाचे महाराष्ट्र राज्याचे कायदे व विधितज्ञ प्रा. शरण खानापुरे सरांच्या कायदेशीर मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांचे उपस्थिती मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये यशस्वी बैठक संपन्न झाली. या बैठकीत डेक्कन ( दख्खन) आणि बालाघाट पर्वत रांगामध्ये राहणारे कोळी हे अनुसूचित जमातीतील कोळी बांधव असल्याचे ब्रिटिश…

Read More

आदिवासी कोळी समाजाच्या मागण्या दुर्लक्ष कराल तर सरकार विरुद्ध उग्र आंदोलन छेडू लातूर जिल्हा आदिवासी कोळी समाजाचा निवेदनाद्वारे इशारा..

निलंगा : मराठवाड्यातील आदिवासी कोळी समाजाचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देतांना आडवणूक केली जात आहे. याबाबत अनेकवेळा मागणी करूनही राज्य शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत विविध मागण्याची दख्खल घेऊन त्या नाही सोडवल्यास सत्ताधारी पक्षाला आदिवासी कोळी समाज जागा दाखवल्या शिवाय सोडणार नाही असा इशारा सकल आदिवासी कोळी समाज लातूर जिल्ह्याच्या वतीने…

Read More

मुंबई परिसरातील ऐतिहासिक बंदरे व गोदी इतिहासावरील पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई दि. २२: मुंबई परिसरातील सोपारा, वसई, वर्सोवा, माहीम, अलिबाग, चौल यांसह विविध बंदरांच्या तसेच गोदींच्या इतिहासाचे संकलन असलेल्या ‘गेटवेज टू द सी – हिस्टोरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रिजन’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राजभवन मुंबई येथे पार पडले. मुंबईचा सागरी वारसा सांगणाऱ्या संग्रहालयाच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘मेरीटाईम…

Read More

जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब संवर्गातील ६७० पदांसाठीची फेरपरीक्षा जुलै महिन्यात – मंत्री संजय राठोड

मुबंई,दि. २२: जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब संवर्गातील 670 पदांसाठीच्या फेरपरीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार आहे. ही परीक्षा अधिक पारदर्शक, कोणत्याही तांत्रिक त्रुटींशिवाय पार पडावी, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले.   मृद व जलसंधारण विभागाच्या जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब संवर्गातील 670 पदांसाठीची फेरपरीक्षा आढावा बैठक मंत्रालय मध्ये आयोजित केली होती त्यावेळी…

Read More

शिवाजी दोलताडे दिग्दर्शित ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या 14 जुन 2024 ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

*मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास आता रूपेरी पडद्यावर* *शिवाजी दोलताडे दिग्दर्शित ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या 14 जुन 2024 ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित*   *अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका* निलंगा/प्रतिनिधी :: मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध…

Read More

कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजप आमदार श्री . रमेशदादा पाटील यांच्या नेतुत्वाखाली मराठवाडा , विदर्भ व उत्तर महाराष्ट्र विभागीय विशेष चर्चासत्र छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न…

छत्रपती संभाजीनगर येथे कोळी महासंघ व राज्यातील सर्व कोळी समाज घटकांना एकत्र करून राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी सज्ज होत असलेले कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजप आमदार श्री . रमेशदादा पाटील यांच्या नेतुत्वाखाली मराठवाडा , विदर्भ व उत्तर महाराष्ट्र विभागीय विशेष चर्चासत्र संपन्न झाले . लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या विशेष…

Read More

मुंबईत शिवतीर्थावर ऐतिहासिक सभा नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र …

मुंबई: ऐतिहासिक सभा मोदीराज एकत्र – आणि साहेबांनी तमाम महाराष्ट्र वासियांना अभिमान वाटेल अशा मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर केल्या. आज पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर आयोजित प्रचारसभेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे : – पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणारे श्री. नरेंद्र मोदी हे बरोबर २१ वर्षांनी शिवतीर्थावर आले आहेत. त्यावेळेस…

Read More

लोकसभा निवडणूक – २०२४ ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ कोळी महासंघाचा तळवली नवी मुंबई येथे संवाद मेळावा

ठाणे – (लक्ष्मण कोळी) ::ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारानिमित्त व नवी मुंबईतील कोळी बांधवांशी संवाद साधण्यासाठी नवी मुंबई – तळवली येथे कोळी महासंघ व नवी मुंबई कोळी समाज आयोजित कोळी समाज बांधवांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता . याप्रसंगी ठाणे लोकसभा मतदारसंघ – महायुतीचे उमेदवार श्री . नरेशजी म्हस्के हे स्वतः कोळी बंधू –…

Read More