भाजपाचे जेष्ठ नेते , माजी आदिवासी विकास मंत्री ,आदिवासी कोळी महादेव समाजाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन…
भाजपाचे जेष्ठ नेते, माजी आदिवासी विकास मंत्री ,आदिवासी कोळी महादेव समाजाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ब्रेन स्ट्रोक आल्याने दोन महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर भाजप असा राजकीय प्रवास राहिला आहे. मधुकर काशिनाथ पिचड: (१ जून, १९४१…


