Headlines

जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब संवर्गातील ६७० पदांसाठीची फेरपरीक्षा जुलै महिन्यात – मंत्री संजय राठोड

मुबंई,दि. २२: जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब संवर्गातील 670 पदांसाठीच्या फेरपरीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार आहे. ही परीक्षा अधिक पारदर्शक, कोणत्याही तांत्रिक त्रुटींशिवाय पार पडावी, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले.   मृद व जलसंधारण विभागाच्या जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब संवर्गातील 670 पदांसाठीची फेरपरीक्षा आढावा बैठक मंत्रालय मध्ये आयोजित केली होती त्यावेळी…

Read More

केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर , मोदी 3.O मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील नितीन गडकरी यांच्या सह एकूण सहा मंत्री.

नवी दिल्ली, 10 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या कार्यकाळासाठीच्या मंत्रिमंडळाची खाते वाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 30 केंद्रीय मंत्री, पाच राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 20 राज्यमंत्री यांना खातेवाटप जाहीर झाले आहे. यामध्ये दोन केंद्रीय मंत्री, एक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) व तीन राज्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले असून यामुळे राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची…

Read More

लोकसभा निवडणूक २०२४ निवडणुकीतील महाराष्ट्र राज्यात कोण जिंकले कोण हरले संपूर्ण निकाल

महाराष्ट्र राज्य लोकसभा निवडणूक २०२४ निवडणुकीतील निकाल राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस १३, भाज ९, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ९, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ८, शिवसेना ७ तसेचराष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष यांचा प्रत्येकी १ उमेदवार विजयी झाले आहेत.  

Read More

कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजप आमदार श्री . रमेशदादा पाटील यांच्या नेतुत्वाखाली मराठवाडा , विदर्भ व उत्तर महाराष्ट्र विभागीय विशेष चर्चासत्र छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न…

छत्रपती संभाजीनगर येथे कोळी महासंघ व राज्यातील सर्व कोळी समाज घटकांना एकत्र करून राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी सज्ज होत असलेले कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजप आमदार श्री . रमेशदादा पाटील यांच्या नेतुत्वाखाली मराठवाडा , विदर्भ व उत्तर महाराष्ट्र विभागीय विशेष चर्चासत्र संपन्न झाले . लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या विशेष…

Read More

मुंबईत शिवतीर्थावर ऐतिहासिक सभा नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र …

मुंबई: ऐतिहासिक सभा मोदीराज एकत्र – आणि साहेबांनी तमाम महाराष्ट्र वासियांना अभिमान वाटेल अशा मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर केल्या. आज पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर आयोजित प्रचारसभेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे : – पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणारे श्री. नरेंद्र मोदी हे बरोबर २१ वर्षांनी शिवतीर्थावर आले आहेत. त्यावेळेस…

Read More

लोकसभा निवडणूक – २०२४ ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ कोळी महासंघाचा तळवली नवी मुंबई येथे संवाद मेळावा

ठाणे – (लक्ष्मण कोळी) ::ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारानिमित्त व नवी मुंबईतील कोळी बांधवांशी संवाद साधण्यासाठी नवी मुंबई – तळवली येथे कोळी महासंघ व नवी मुंबई कोळी समाज आयोजित कोळी समाज बांधवांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता . याप्रसंगी ठाणे लोकसभा मतदारसंघ – महायुतीचे उमेदवार श्री . नरेशजी म्हस्के हे स्वतः कोळी बंधू –…

Read More

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पहिली व दुसरीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 11 : सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी केले आहे. सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये…

Read More

मतदार साहाय्यता क्रमांकावरून मतदारांच्या शंकांचे निरसन

मुंबई दि.20: भारत निवडणूक आयोगाच्या १८००२२१९५० मतदार साहाय्यता क्रमांकावर दिनांक १८ एप्रिल २०२४ पर्यंत ७३१२ इतके फोन आलेले आहेत. सर्व फोन कॉल्सना व्यवस्थित उत्तरे देण्यात आली असून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी दिली आहे. यामध्ये सर्वसामान्य माहिती, अर्जाची स्थितिगती, मतदार ओळखपत्र प्राप्त न होणे,…

Read More

छत्रपती संभाजी नगर येथील लोकसभेचे उमेदवार शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार श्रीमान संदिपानरावजी पाटील भुमरे यांना कोळी महासंघाचा पाठिंबा…

छत्रपती संभाजी नगर (शुभम घोडके पाचोड )-दिनांक 27 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विधान परिषद आमदार रमेश दादा पाटील यांच्या आदेशान्वये छत्रपती संभाजी नगर येथील लोकसभेचे उमेदवार श्रीमान संदिपानरावजी पाटील भुमरे यांना कोळी महासंघाचा पाठिंबा देत असल्याचे पत्र देताना कोळी महासंघाचे जेष्ठ कार्यकर्ते तथा ॲक्शन कमिटी प्रमुख महाराष्ट्र राज्य चंद्रकांत…

Read More

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारानिमित्त कोळी महासंघाच्या वतीने आमदार रमेशदादा पाटील यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी कोळी बांधवांचा मेळावा संपन्न झाला. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारानिमित्त कोळी महासंघाच्या वतीने आमदार रमेशदादा पाटील यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी कोळी बांधवांचा मेळावा संपन्न झाला. याप्रसंगी कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, उपनेते देवानंद भोईर, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसाठ, सचिव सतीश धडे, उपाध्यक्ष शिवशंकर फुले, ॲक्शन कमिटी प्रमुख चंद्रकांत घोडके, उपाध्यक्ष विठ्ठल इरले, भाजपा पंढरपूर…

Read More