छत्रपती संभाजी नगर (शुभम घोडके पाचोड )-दिनांक 27 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विधान परिषद आमदार रमेश दादा पाटील यांच्या आदेशान्वये छत्रपती संभाजी नगर येथील लोकसभेचे उमेदवार श्रीमान संदिपानरावजी पाटील भुमरे यांना कोळी महासंघाचा पाठिंबा देत असल्याचे पत्र देताना कोळी महासंघाचे जेष्ठ कार्यकर्ते तथा ॲक्शन कमिटी प्रमुख महाराष्ट्र राज्य चंद्रकांत घोडके, महानगर अध्यक्ष माधव बुधवारे, मराठवाडा उपाध्यक्ष डॉक्टर देवबोने, ज्येष्ठ सल्लागार डॉक्टर प्राध्यापक अरुण कोळी, पैठण तालुका अध्यक्ष तथा सरपंच राजेंद्र मोरे, छत्रपती संभाजी नगरचे ग्रामीण अध्यक्ष गंगाधर शिंदे, कन्नड तालुका अध्यक्ष अनिल मोरे, वैजापूर तालुका अध्यक्ष जालिंदर वाघ, गंगापूर तालुका अध्यक्ष किशोर देवबोने , महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य सचिन गोदे, ज्येष्ठ सदस्य कल्याण मोरे, छत्रपती संभाजी नगर कार्याध्यक्ष संजय तुरे, जिल्हा उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ सदस्य लक्ष्मणराव गायकवाड, जेष्ठ सदस्य साळुंखे महाराज ,
जेष्ठ सदस्य नारायण महाराज साळुंखे, शुभम घोडके, युवा जिल्हाध्यक्ष शरद परागे, खुलताबाद तालुका अध्यक्ष किशोर तुरे व कोळी महासंघाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी उमेदवार यांचे चिरंजीव माननीय विलास संदीपान रावजी भुमरे पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. 
लाखों मताने माननिय संदीपान भुमरे यांना विजयी करणार…चंद्रकांत घोडके ॲक्शन कमिटी प्रमुख कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य
9 मे. रोजी ठीक 2 वाजता मेळाव्याची तारीख दिली


