Headlines

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

  मुंबई दि. ६ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक…

Read More

नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करावेत: शिवसेना निलंगा

निलंगा: तालुक्यातील अनेक गावामध्ये मागील आठ दिवसापासून सतत रात्रंदिवस संततधार पाऊस पडत आहे, नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांना मागणी केली आहे. पावसामुळे उडीद, मूग, सोयाबीन व इतर पिकांमध्ये पाणीसाचून थांबल्यामुळे उडीद मूग झाडालाच उगवत असून त्याचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. सोयाबीन पाण्यात असल्यामुळे…

Read More

राज्य शासनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, युनिफाईड निवृत्ती योजनेसह सुधारित निवृत्तीवेतन योजनेतून एका पर्यायाची निवड करता येणार

मुंबई दि.४- राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या नव्याने जाहीर झालेल्या युनिफाईड निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना आणि राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या सुधारित निवृत्ती योजनेपैकी एका पर्यायाची निवड करण्याची संधी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांच्या या निर्णयावर विविध अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी सहमती दर्शवत संप संस्थगित करण्याची…

Read More

उत्कृष्ट संसद पटू हा पुरस्कार राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांच्या शुभहस्ते विधान भवन मुंबई येथे कोळी महासंघाचे अध्यक्ष आणि विधानपरिषदचे मा.आमदार श्री .रमेशदादा पाटील यांना प्रदान

कोळी महासंघाचे अध्यक्ष माजी.आमदार श्री.रमेशदादा पाटील यांना कॉमन वेल्थ पार्लीमेंट्री असोशियेषन महाराष्ट्र शाखेच्या वतीने उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार आज विधान भवन मुंबई येथे राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मु यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यपाल महोदय ही उपस्थित होते. महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने घोषित महाराष्ट्र…

Read More

निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु) ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश

 *गणेश आप्पा बिरादार यांची अंबुलगा जिल्हा परिषद गटाच्या विभाग प्रमुख पदी निवड*  निलंगा:- तालुक्यातील मौजे अंबुलगा जिल्हा परिषद गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सदस्य नोंदणीच्या कार्यक्रमानिमित्त अंबुलगा येथे “निलंगा तालुकयात जेव्हा जेव्हा परिवर्तनाची क्रांती झाली आहे तेव्हा तेव्हा अंबुलगा गावाने मोठे योगदान दिले आहे” असेच वातावरण यावेळी निर्माण झाले आहे,असे मत शिवसेनेच्या नेत्या डॉ….

Read More

म्हाडा’च्या मुंबई मंडळ सोडतीतील ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात – गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. २८ : ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीतील विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) व ३३ (७) व ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला विकासकांकडून गृहसाठा म्हणून प्राप्त झालेल्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमती १० ते २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येत असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली. म्हाडाच्या मुंबई मंडळ…

Read More

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या निलंगा उपतालुकाप्रमुख अमोल ढोरसिंगे तर औराद शहा. शहरप्रमुख लखन बोंडगे यांची नियुक्ती…

निलंगा (प्रतिनिधी) दिनांक २० :  निलंगा तालुक्यातील अनेक दिवसांपासून रखडलेल्या नियुक्तीला वेग देत आज अमोल ढोरसिंगे यांची निलंगा तालुक्यातील उपतालुकाप्रमुख व औराद शहाजानी शहरप्रमुख म्हणून लखन बोंडगे यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. मा.पक्षप्रमुख मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे व शिवसेना नेते मा.आदित्य ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसेना नेते आ. सुनिल प्रभु , लातूर जिल्हा संपर्क प्रमुख , आ.रोहिदासजी…

Read More

‘पीएम- किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ : राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आत्ता पर्यंत ३६ हजार ८१६ कोटी ८५ लाख रुपये जमा…

राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ३६ हजार ८१६ कोटी ८५ लाख रुपये जमा . देशासह राज्याची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. शेतकरी सशक्त आणि बळकट झाले पाहिजेत हीच केंद्र व राज्य शासनाचीही भूमिका आहे. याच भूमिकेतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी पीएम किसान, तर राज्य शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री…

Read More

मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र व्यक्तींनी नाव नोंदणी करावी…

मुंबई,दि. 18 : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार जिल्ह्यात 6 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दि. 1 जुलै 2024 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या व मतदार यादीत अद्यापपर्यंत नाव न नोंदविलेल्या नागरिकांनी त्वरित आपले नाव मतदार यादीत नोंदवून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय…

Read More

विश्रामगृह निलंगा येथे वंचित बहूजन आघाडी ची निलंगा शाखेची बैठक संपन्न

दि. 17 आगस्ट रोजी विश्रामगृह निलंगा येथे वंचित बहूजन आघाडी निलंगा वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्देय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाप्रमाणे व प्रदेश अध्यक्षा मा. रेखाताई ठाकुर, लातूर जिल्हा निरीक्षक सिद्धोधन सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि जिल्हाधक्ष सलीम भाई सय्यद, युवा जिल्हाधक्ष युवराज जोगी, महिला जिल्हाध्यक्षा मंजूषाताई निंबाळकर, जिल्हा महासचिव…

Read More