Headlines

देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना धक्का ! चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभाग प्रमुखपदी नियुक्ती

  मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतल्यानंतर प्रशासकीय पातळीवर महत्वाचे बदल होताना दिसत आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या प्रमुख पदी आता डॉ. रामेश्वर नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा राज्यातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांच्याकडून रामेश्वर…

Read More

मतदान यंत्राची (ईव्हीएम) कार्यप्रणाली आणि सुरक्षा व्यवस्था…

  विशेष लेख – विधानसभा निवडणूक – २०२४– मतदान प्रक्रिया पारदर्शकतेने, नियमानुसार पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात येते. यामध्ये मतदानाची नोंद करणारे मतदान यंत्र, त्याची निगराणी आणि सुव्यवस्थितपणा या बाबी विशेषत्वाने महत्वाच्या ठरतात. यादृष्टीने ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत प्राधान्याने आवश्यक ती विशेष काळजी निवडणूक यंत्रणेकडून घेतली जाते. विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणार एकूण 1,37,118 व्हीव्हीपॅट…

Read More

ॲड.राहुल नार्वेकर यांच्या रूपाने कायद्याचे उत्तम ज्ञान असणारे अध्यक्ष सभागृहाला मिळाले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणव

मुंबई, दि. ९ : सभागृहातील शिस्त आणियोग्य वर्तन ही लोकशाहीचा सन्मान उंचावणारे आहे. शिस्तशीर आणि वक्तशीर या लोकप्रतिनिधींना आवश्यक बाबी ॲड.राहुल नार्वेकर यांच्याकडे आहेत. संवादातून, चर्चेतून लोकशाही समृद्ध होत असते. राज्यातील जनतेला न्याय देण्याचे काम सभागृह करीत असते. ॲड. राहुल नार्वेकर यांच्या रूपाने कायद्याचे उत्तम ज्ञान असणारे अध्यक्ष सभागृहाला मिळाले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Read More

भाजपाचे जेष्ठ नेते , माजी आदिवासी विकास मंत्री ,आदिवासी कोळी महादेव समाजाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन…

भाजपाचे जेष्ठ नेते, माजी आदिवासी विकास मंत्री ,आदिवासी कोळी महादेव समाजाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ब्रेन स्ट्रोक आल्याने दोन महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर भाजप असा राजकीय प्रवास राहिला आहे. मधुकर काशिनाथ पिचड: (१ जून, १९४१…

Read More

कोळी समाजाने केले  युतीच्या बाजूने मतांचे ध्रुवीकरण भाजप महायुतीच्या  महाविजयात कोळी महासंघाचा खारीचा नव्हे सिंहाचा वाटा….

महाराष्ट्रात कोळी समाज बहुल असलेले विधानसभेचे ९७ मतदार संघ आहेत ज्यामध्ये ६५ मतदार संघात कोळी समाजाचे मतदान निर्णायक आहेत. या मतदारसंघात कोळी महासंघानं निवडणुकीच्या दरम्यान प्रचंड यंत्रणा राबविली. कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या उमेदवारांना या मतदार संघातून मतदान घडविण्यात आले. त्यामुळे महायुतीचे सर्व उमेदवार या…

Read More

भाजपा युती कोळी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध: देवेंद्र फडणवीस

दिनांक – ३० अक्टो. २०२४- मुंबई -कोळी महासंघाचे शिष्टमंडळाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेऊन काही महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बांधवांचा जमातीचा दाखला अवैध ठरल्यावर त्यांना अधि संख्या पद निर्माण करून सेवा संरक्षण दिले आहे. त्याबरोबर राज्यातील सर्व आदिवासी कोळी बांधवांना जात वैधता सुलभ देण्याची प्रक्रिया…

Read More

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची यशस्वी चाचणी!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची यशस्वी चाचणी! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायुदलाच्या वतीने ‘सी-295’ विमानाचे यशस्वी लँडिंग आणि ‘सुखोई-30’ च्या फ्लाय पासने धावपट्टीची चाचणी घेण्यात आली. ‘सी-295’ विमानाच्या यशस्वी उतरणीनंतर विमानाला वॉटर सॅल्यूट देण्यात आला, ज्यामुळे या ऐतिहासिक क्षणाची महत्ता अधोरेखित झाली. त्याचबरोबर ‘सुखोई-३०’ विमानाचा देखील यशस्वीपणे फ्लाय पास करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित होतो…

Read More

ऐरोली येथील कोळी भवनाला निधी कमी पडून देणार नाही – मुख्यमंत्र्यांची ग्वाही

*ऐरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न* ठाणे दि.२१: कोळी बांधव हा मनमोकळ्या स्वभावाचा आहे. त्याच्या मनात एक अन् पोटात एक असं कधीचं नसतं. कोळी बांधव प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करतात. कोळी भवन पुन्हा पुन्हा बांधता येत नाही, यांच्यासाठी भव्य दिव्य वास्तू उभी करा. पैशाची चिंता करण्याची आवश्यकता नाही, निधी कमी पडू…

Read More

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचा विक्रम गेल्या २ वर्षं २ महिन्यात ३२१ कोटींहून अर्थसहाय्य वितरित..

मुंबई दि.६- मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने गेल्या २ वर्षं २ महिन्यात ३२१ कोटींहून अर्थसहाय्य वितरित करुन तब्बल ४० हजाराहुन अधिक गंभीर रुग्णांचे वाचविण्याचा विक्रम केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना…

Read More

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी उमेदवारांसाठी रोजगाराभिमुख मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रवेश सुरु

मुंबई,दि. ६ : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे आणि MSME टेक्नॉलॉजी सेंटर – इंडो जर्मन टूल रूम (IGTR), अंतर्गत देण्यात येणा-या कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी पुढील तुकडीमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजाच्या दहावी / बारावी / आयटीआय / डिप्लोमा / डिग्री (इंजीनियरिंग) झालेल्या…

Read More