Headlines

मनपा मुंबई च्या निवडणुकीत कोळी समाजाचा राजकीय आवाज बुलंद करा!”  राजहंस टपके सरचिटणीस कोळी महासंघ

 “कोळी समाजाचा राजकीय आवाज बुलंद करा!”  मुंबईच्या किनाऱ्यावर शतकानुशतकांपासून वास्तव्य करणारा आद्य निवासी कोळी समाज* हा या शहराचा मूळ भू-निवासी आहे. आमचा स्थानिक स्वराज्य आणि किनारी संसाधनांवरील नियंत्रणाचा हक्क हा नैसर्गिक आणि ऐतिहासिक अधिकार आहे.आज किनारी विकास प्रकल्पांच्या आडून आपल्या कोळीवाड्यांचे अस्तित्व,पारंपरिक मासेमारी हक्क आणि सांस्कृतिक ओळख धोक्यात आली आहे.यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोळी समाजाचे…

Read More

जळगाव जिल्ह्यातील रावेर, चिंचोली , वाल्मिकिनगर जळगावयेथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव ॲड.चेतन पाटील यांच्या उपस्थितीत साजरा 

🟧जळगाव तालुक्यातील मौजे चिंचोली येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव दिनांक: मंगळवार, ०७ ऑक्टोबर २०२५- जळगाव तालुक्यातील मौजे चिंचोली येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती आज मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी कोळी महासंघ युवा प्रदेशाध्यक्ष श्री. चेतनदादा पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. श्री. चेतनदादा पाटील यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस…

Read More

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी संकेतस्थळावर e-KYC सुविधा सुरू – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. १९ : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर e-KYC ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ही प्रक्रिया मोबाईलवरूनही सोप्या पद्धतीने करता येईल. पुढील दोन महिन्यात ही प्रक्रिया लाभार्थ्यांनी पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यातील इतर…

Read More

राज्य शासनाने दिलेली मदतीची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी -पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

  जिल्ह्यात पुरामुळे वाहून गेलेले रस्ते, पुलंच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना बॅरेज दुरुस्तीच्या तातडीच्या कामांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना; तातडीने कामे करा लातूर दि. २४ :जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापर्यंत अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य शासनाने 244 कोटी 35 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तातडीने जमा करण्याची कार्यवाही करावी,…

Read More

दादगी तालुका निलंगा येथील महादेव कोळी जमातीचे कै. शिवाजी वाल्मीक मेळ्ळे यांच्या कुटुंबियांना कोळी महासंघा च्या वतीने 50000/- आर्थिक मदत.

दादगी तालुका निलंगा येथील महादेव कोळी जमातीचे कै. शिवाजी वाल्मीक मेळ्ळे यांच्या कुटुंबियांना कोळी महासंघा च्या वतीने 50000/-  धनादेश कोळी महासंघाचे युवा नेते तथा भाजपा मच्छीमार सेल प्रदेशाध्यक्ष ॲड. चेतन दादा पाटील यांच्या हस्ते सपूर्द करून त्यांच्या कुटुंबीयास आर्थिक मदत करण्यात आली. अल्प भूधारक शेतकरी शेतमजूर  कुटुंबाचे प्रमुख असणाऱ्या महादेव कोळी जमातीचे शहिद शिवाजी वाल्मीक मेळ्ळे…

Read More

उद्योगांनी क्लाऊड सर्विसच्या माध्यमातून व्यवसाय जागतिक स्तरावर न्यावा – ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे व्यवसाय विकास प्रमुख मनोज पद्मनाभन यांचे आवाहन

मुंबई, दि. ४ : नवीन ‘स्टार्टअप्स’च्या व्यावसायिक यशासाठी त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य मिळण्यासंदर्भात ‘क्लाऊड सर्विस’ प्रणाली लाभदायक ठरू शकते. त्यामुळे नवीन उद्योगांनी क्लाऊड सर्विसच्या माध्यमातून आपला व्यवसाय-उद्योग कमी कालावधीत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘लोकल टू ग्लोबल’पर्यंत न्यावा, असे आवाहन ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे व्यवसाय विकास प्रमुख (माध्यम आणि करमणूक) मनोज पद्मनाभन यांनी केले. ‘स्टार्टअप्सच्या व्यवसाय वाढीसाठी क्लाऊड…

Read More

लातूर जिल्हा परिषदेकडून शेतकऱ्यांसाठी कृषी औजारांवर अनुदान योजना

लातूर, दि. 29 (जिमाका): जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सन 2025-26 मध्ये सेस निधीतून शेतकऱ्यांना कडबाकुट्टी, रुंद सरी वरंबा पेरणी यंत्र (बीबीएफ) आणि स्लरी फिल्टर खरेदीसाठी डीबीटी तत्त्वावर अनुदान देण्याची योजना राबवली जात आहे. शेती खर्च कमी करून उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने राबवल्या जाणाऱ्या या योजनेसाठी 29 ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, शेतकऱ्यांनी 15 सप्टेंबर 2025…

Read More

अक्का फाऊंडेशनचा जागतिक स्तरावर सन्मान मिळाला त्या निमित्त  अरविंद पाटील यांचे मनोगत…

आदरणीय माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर (अक्कांची) इच्छा व मा. संभाजीभैय्यांचा मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रासह लातूर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आपली अक्का फाऊंडेशन सातत्याने कार्यरत आहे. आपलेपणाची भावना जपत गेल्या ९ वर्षांच्या संस्थेच्या प्रदीर्घ कार्याला आज जागतिक मान्यता मिळाली असून ‘दैनिक लोकमत माध्यम समूहा’कडून लंडन येथे आयोजित ‘Global Economic Convention’ मध्ये आज संस्थेसाठी मला ‘लोकमत महाराष्ट्र…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार,राज्यातील 5 ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, राज्यातील 5 प्रमुख ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 5 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संबंधित ज्योतिर्लिंगांतील प्रकल्पांचा वेळोवेळी आढावा घेऊन त्याचा अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर करतील. 5 ज्योतिर्लिंगांसाठी नियुक्त वरिष्ठ अधिकारी पुढीलप्रमाणे: ✅ भीमाशंकर (पुणे) – व्ही. राधा, अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य प्रशासन…

Read More

अखिल भारतीय कोली समाज संघटन में, कोली समाज का सदस्यता अभियान सारे देशभर में आरंभ- राष्ट्रीय अध्यक्ष वीरेन्द्र कश्यप। 

दिल्ली : ( दयानंद कोली ) –  अखिल भारतीय कोली समाज (रजि) नई दिल्ली,की सदस्यता अभियान को सदस्यता पर्व के रूप में सारे देशभर में 1 अगस्त से 31 अगस्त तक लगातार चलाया जायेगा । यह बात संस्था के राष्ट्रीय अध्यक्ष श्री वीरेन्द्र कश्यप, पूर्व सांसद, नें चंडीगढ- पंचकुला -पंजाब के कार्यकर्ताओं के एक समारोह…

Read More