स्मार्ट व्हिलेज कव्हा गाव लोडशेडींग मुक्त करण्याचा पाठपुराव्याला यश…… १.००कोटी निधी मंजूर होऊन कामास प्रारंभ
कव्हा: (लातूर) महावितरण ३३ केव्ही उपकेंद्र कव्हा येथील कव्हा गाव,राजीवनगर फिडर वर सर्वत्र महाराष्ट्रात लोडशेडिंग नसताना लोडशेडिंग केली जात आहे ही बाब आ. रमेशदादा पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याअनुषंगाने गतवर्षीच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. महावितरण मुख्य अभियंता (वितरण)हेड आँफिस परदेशी साहेब यांनी तातडीने लोड शेडिंग बंद करण्याचे आदेश देऊन लोड शेडींग…


