निलंगा विधानसभा मतदारसंघातील कोळी महादेव समाजाला जातीचे प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नसल्यामुळे सुरू असलेल्या उपोषणाला कोळी महासंघाचा पाठिंबा..
निलंगा : निलंगा विधानसभा मतदारसंघातील कोळी महादेव समाजाला जातीचे प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नसल्यामुळे निलंगा येथील उपविभागीय कार्यालया पुढे सुरू असलेल्या सकल आदिवासी कोळी समाज संघटनेच्या उपोषणाला कोळी महासंघाचे उपाध्यक्ष शिवशंकर फुले यांनी भेट देऊन संघटनेचा पाठिंबा व्यक्त केला, नोकरदाराचे सामाजिक आरक्षणाचे तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सवलतीचे नुकसान होत आहे. पूर्वी दाखल केलेल्या प्रलंबित प्रकरणाचा व नवीन…


