ग्राम पंचायत कार्यालय सिरसी(धा.) तालुका लातूर येथील ग्रामस्थांच्या वतीने आद्य कवी महर्षी वाल्मीक ऋषी यांची जयंती साजरी
लातूर : येथे ग्राम पंचायत कार्यालय सिरसी व ग्रामस्थांच्या वतीने आद्य कवी महर्षी वाल्मीक ऋषी यांची जयंती साजरी करण्यात आली व ग्राम पंचायत कार्यालय सिरसी यांनी जयंती निमित्त सिरसी धानोरा) येथील आदिवासी कोळी समाज बांधवांसाठी वाल्मीकी ऋषी चे मंदिर व सभागृहासाठी नियोजित जागेचा आज 8 अ दिला. जयंती निमित्त खऱ्या अर्थाने सरपंचाने कायम स्वरुपी भेट…


