जळगाव येथे सुरू असलेल्या “आमरण अन्नत्याग सत्याग्रह ” आंदोलन पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार रमेशदादा पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा .श्री एकनाथजी शिंदे यांची तातडीने भेट
जळगाव येथे जात पडताळणीसह विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी समाजातील बांधवांनी १० ऑक्टोबरपासून ” आमरण अन्नत्याग सत्याग्रह ” सुरू केले आहे. “आश्वासन नको … निर्णय द्या “असा एल्गार करत जोपर्यंत आमच्या मागण्यांची शासन दखल घेत नाही आणि ठोस आश्वासन देत ..तोपर्यंत आंदोलन सोडणार आहे … असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे .. आज या आंदोलनाला १५ दिवसांपेक्षाही…


