कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सहा जिल्ह्यातील पदाधिकारी यांची नियुक्ती आणि विशेष बैठक संपन्न…
कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या रायगड जिल्हा,सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, धुळे जिल्हा, पुणे जिल्हा या ६ जिल्ह्यातील पदाधिकारी यांची निवड कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आमदार श्री रमेशदादा पाटील यांच्या हस्ते कोळी महासंघाच्या विविध पदांवरती पदाधिकारी नियुक्ती करण्यात आले यावेळी कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री प्रकाश बोबडी कोळी महासंघ उपनेते श्री देवानंद भोईर श्री अभय…


