Headlines

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना

मुंबई, दि. 23 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत योजनेअंतर्गत साहित्य आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील पन्नास वर्षावरील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यात येते. या योजनेंतर्गत 34 हजार 600 कलाकार व साहित्यिक यांचा समावेश असून त्यांना एप्रिल 2024 पासून सरसकट 5 हजार रुपये एवढे मानधन देण्यात येत…

Read More

भाजपा युती कोळी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध: देवेंद्र फडणवीस

दिनांक – ३० अक्टो. २०२४- मुंबई -कोळी महासंघाचे शिष्टमंडळाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेऊन काही महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बांधवांचा जमातीचा दाखला अवैध ठरल्यावर त्यांना अधि संख्या पद निर्माण करून सेवा संरक्षण दिले आहे. त्याबरोबर राज्यातील सर्व आदिवासी कोळी बांधवांना जात वैधता सुलभ देण्याची प्रक्रिया…

Read More

ऐरोली येथील कोळी भवनाला निधी कमी पडून देणार नाही – मुख्यमंत्र्यांची ग्वाही

*ऐरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न* ठाणे दि.२१: कोळी बांधव हा मनमोकळ्या स्वभावाचा आहे. त्याच्या मनात एक अन् पोटात एक असं कधीचं नसतं. कोळी बांधव प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करतात. कोळी भवन पुन्हा पुन्हा बांधता येत नाही, यांच्यासाठी भव्य दिव्य वास्तू उभी करा. पैशाची चिंता करण्याची आवश्यकता नाही, निधी कमी पडू…

Read More

श्री गणरायाचे आगमन आनंदाचे, समृद्धी- समाधानाचे पर्व घेऊन येवो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

*श्री गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन* मुंबई, दि. ६: – श्री गणरायाचे आगमन राज्याच्या विकास चक्राला गती देण्यासाठी राबणाऱ्या प्रत्येकासाठी, शेतकरी, कष्टकरी, कामगार बांधवासाठी राज्यातील माता-भगिनींसाठी, आबाल-ज्येष्ठांसाठी आनंदाचे, आरोग्यदायी, समृद्धीचे, समाधानाचे पर्व घेऊन येवो अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. श्री गणेश आगमनाच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यातील…

Read More

टुरिंग टॉकीज व तंबूमधून ऐतिहासिक चित्रपट दाखवले जावेत – सांस्‍कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. २९ :- राज्यातील टुरिंग टॉकीज व तंबूमधून ऐतिहासिक चित्रपट दाखवले जावेत. विविध शासकीय योजनांची माहिती तळागळातील जनतेपर्यंत पाहचविण्यासाठी या चित्रपट खेळांच्या दरम्यान शासकीय योजनांच्या जाहिरातींचीही प्रसिद्धी करावी. याबाबत विभागाने तातडीने योग्य पावले उचलावीत, अशा सूचना सांस्‍कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिल्या.   टुरिंग टॉकीज, तंबूतील सिनेमांचे जतन व पुनर्वसन यासंदर्भात वनमंत्री…

Read More

राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुररस्कार देऊन गौरविणार …

मुंबई, दि. 15: राज्यात गणेश उत्सवास दिनांक 7 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सन 2024 च्या गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. राज्यातील पहिल्या तीन विजेत्या मंडळांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख रुपये व एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे, राज्यातील अधिकाधिक…

Read More

अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर होणार; आता जात प्रमाणपत्रांचे समितीमार्फत पुनर्विलोकन करता येईल. आजच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  उपस्थितीत झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय

अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर होणार; आता जात प्रमाणपत्रांचे समितीमार्फत पुनर्विलोकन करता येईल. आजच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  उपस्थितीत झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या…

Read More

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची गावपातळीवर सुविधा.. नारी शक्ती दुत ॲप द्वारे पण पात्र महिला स्वतः अर्ज करू शकतात

*मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची गावपातळीवर सुविधा* • अर्ज भरण्याची कार्यवाही नियमितपणे सुरु राहणार • प्रत्येक पात्र महिलेच्या नोंदणीसाठी प्रशासनाकडून मोहीम • दर शनिवारी, बुधवारी यादीचे होणार चावडी वाचन • गाव ते जिल्हा पातळीवर समिती करणार संनियंत्रण *लातूर, दि. 10 (जिमाका) :* राज्यातील मुली व महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ या…

Read More

राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२४- सभागृहात कोळी महांघाचे अध्यक्ष तथा आमदार रमेशदादा पाटील यांनी मांडला आदिवासी कोळी समाजाचा प्रश्न…

मुंबई : येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील बांधवांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र तसेच इतर शासकीय योजनांचे लाभ …यासंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयांची ठोसपणे अंमलबजावणी होत नसल्याचा विषय पुन्हा एकदा विधानपरिषद सभागृहात मांडला. महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, मन्नेरवारू या जमातीच्या बांधवांना जात प्रमाणपत्र व जात…

Read More

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांचे उपस्थिती मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर मध्ये आदिवासी कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र सुलभतेने द्यावे या विषयावर यशस्वी बैठक संपन्न झाली.. बैठकीस प्रा.शरण खानापुरे, दत्ता सुरवसे आणि सिद्धार्थ कोळी यांची प्रमुख उपस्थिती

सोलापूर : सोलर जिल्ह्यात आज कोळी समाजाचे अभ्यासक अखिल भारतीय कोळी समाजाचे महाराष्ट्र राज्याचे कायदे व विधितज्ञ प्रा. शरण खानापुरे सरांच्या कायदेशीर मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांचे उपस्थिती मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये यशस्वी बैठक संपन्न झाली. या बैठकीत डेक्कन ( दख्खन) आणि बालाघाट पर्वत रांगामध्ये राहणारे कोळी हे अनुसूचित जमातीतील कोळी बांधव असल्याचे ब्रिटिश…

Read More