Headlines

जढाळा तालुका चाकुर येथे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

आज दि 28/10/2023 रोजी मौजे जढाळा ता चाकुर येथील कोळी महादेव समाज बांधवांनी आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त मंदिरात जमा होवुन वाल्मिकीच्या प्रतिमेचे पूजन  समाजातील जेष्ठ नेते श्री गंगाधर चिखले यांच्या हस्ते केले. महर्षी वाल्मिकी जयंती महोत्सव समिती जढाळा  अध्यक्ष क्रष्णा इंजनवाड यांनी आलेल्या गावातील मान्यवर लोकांचे स्वागत करून पुष्पहार शाल देवून स्वागत केले. कार्यक्रम…

Read More

आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती चिंचोली (भ.) तालुका निलंगा येथे साजरी..

निलंगा: आज कोजागिरी पौर्णिमा व महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने निलंगा तालुक्यातील भंगार चिंचोली येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी करण्यात आली . जयंती उत्सव समितीच्या वतीने वाल्मिकी मंदिरात पूजन करून महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीस अभिषेक करून. आलेल्या प्रमुख पहुण्यापैकी कोळी महासंघाचे सहसचिव तथा आदिवासी कोळी क्रांती सेनेचे अध्यक्ष सतीश धडे आणि सुवर्णकार संघटनेचे मराठवाडा…

Read More

बामणी तालुका निलंगा येथे आद्य कवी महर्षी वाल्मिक  यांची जयंती साजरी

बामणी : बामणी तालुका निलंगा येथे आद्य कवी महर्षी वाल्मिक  यांची जयंती साजरी करण्यात आली . त्या निमित्ताने महंत छत्रगिरी गुरु मोती गिरी महाराज यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व ध्वजा रोहन करण्यात आल. त्याच बरोबर गावात वाल्मिकी ऋषी चे मंदिर गावकरी यांच्या देणगीतून करण्याचं नियोजन करून एक कार्यकारी मंडळ बनण्यात आले आहे. त्यामध्ये गावातील प्रतिष्ठित…

Read More

राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 27 : केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते राज्यातील प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१…

Read More

जळगाव आंदोलकांची दखल घ्या…. अन्यथा शासनाला व विरोधकांनाही झेपणार नाही असे तीव्र आंदोलन राज्यभर करू!- गणेश अंकूशराव

एकनाथ शिंदे, शरद पवार, उध्दव ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विजयकुमार वडेट्टीवार कुठे आहेत हे नेते? पंढरपुर (प्रतिनिधी) : गेल्या 18 दिवसांपासुन जातीच्या दाखल्यासाठी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेल्या आदिवासी कोळी जमात बांधवांच्या आंदोलनस्थळी अद्याप एकही राजकीय नेता भेट देण्यास आला नाही, यावर आदिवासी कोळी बांधवांमधुन तीव्र संताप व्यक्त होत असुन…

Read More

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार पुरस्कारांचे सोमवारी मुंबईत वितरण

      मुंबई, दि. २७ : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार, कामगार भूषण पुरस्कार आणि विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काराचे ३० ऑक्टोबरला होणार आहे. हे पुरस्कार सन २०२१-२२ या वर्षासाठी आहेत. मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे…

Read More

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी बांधवांच्या अन्नत्याग आंदोलनास जाहीर पाठींबा – नाशिक येथील आदिवासी कोळी समाज बांधवांच्या वतीने महसूल उपायुक्तांना निवेदन

काल दिनांक 26/10/2023 रोजी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालय नाशिकरोड येथे कोळी समाज बहुउद्देशीय डेव्हलपमेंट फाऊंडेशन नाशिक कडून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी बांधवांच्या अन्नत्याग आंदोलनास जाहीर पाठींबा देऊन नाशिक महसुल विभागीय उपायुक्त मा. काळे साहेब यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री. मा. उपमुख्यमंत्री  यांना निवेदन सादर देण्यात आले. जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 10/10/2023 पासून…

Read More

भागवत विचार सर्वदूर नेणारा अमोघ वाणीचा कीर्तनकार हरपला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 26 : ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाने वारकरी विचार आणि भागवत धर्म सर्वदूर नेणारा अमोघ वाणीचा कीर्तनकार हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, वारकरी विचार आणि भागवत धर्म सर्वदूर नेण्यात एक कीर्तनकार म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले….

Read More

आपला इतिहास इतरांच्या संदर्भावरून नको – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. २३ : आमच्या समृद्ध परंपरेची नोंद असणाऱ्या नालंदा विद्यापीठाला आग लागली. त्यामुळे भारताचा इतिहास लिहिताना विदेशी प्रवाशांच्या संदर्भाची आम्हाला मदत घ्यावी लागते. त्यामुळे आपला इतिहास इतरांच्या संदर्भावर नको. त्यासाठी आपले दस्तऐवजीकरण जितके होईल तितके केले पाहिजे. भारतीयांनी ती सवय लावली पाहिजे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली. लोकमत टाइम्स या…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा – नागपूरातील दीक्षा भूमीच्या काया पालटाची ग्वाही

  *तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ. आंबेडकर यांना अभिवादन* मुंबई, दि. २४:- धम्मचक्र प्रवर्तन दिनामुळे कोट्यवधींच्या जीवनात सन्मानाची पहाट झाली. हा दिवस सामाजिक क्रांतीचा अमृत क्षण ठरला आहे, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महामानवाचा पदस्पर्श झालेल्या दीक्षाभूमीचा कायापालट करणार असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी संदेशात दिली…

Read More