बामणी : बामणी तालुका निलंगा येथे आद्य कवी महर्षी वाल्मिक यांची जयंती साजरी करण्यात आली . त्या निमित्ताने महंत छत्रगिरी गुरु मोती गिरी महाराज यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व ध्वजा रोहन करण्यात आल.
त्याच बरोबर गावात वाल्मिकी ऋषी चे मंदिर गावकरी यांच्या देणगीतून करण्याचं नियोजन करून एक कार्यकारी मंडळ बनण्यात आले आहे.
त्यामध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिक यांना स्थान देवून त्यांच्या देखरेखीत मंदिर करण्यात येणार आहे.
या जयंतीच्या कार्यक्रम यशस्वी करण्या
साठी रमेश यादगिरे, इंद्रजीत यादगिरे, मारुती निले ,भरत निले अंबादास नीले, बालाजी निले ,करण नीले ,शिवाजी बोईने, मारुती बोईने, गोविंद बोईने, महादेव निले, निले दत्तू, निले विष्णू निले शंकर निले बाळू निले सुधाकर निले महेश निले पंडित यादगिरे यांनी विशेष परिश्रम घेतले. असंख्य कोळी समाज बांधव यांच्या बरोबर शाहूराज माकने ,कुमार जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते


