Headlines

सिंचन प्रकल्पांची कामे त्वरित पूर्ण करावीत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि ७ :- राज्याची सिंचन क्षमता वाढण्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजनेतील प्रकल्पांची कामे कालबद्ध कार्यक्रम आखून लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजना यासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश…

Read More

पहिल्या टप्प्यात ३५ लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपयांचा अग्रीम पीक विमा होणार वितरित – कृषी मंत्री धनंजय मुंडे

    दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्र उभारणार – कृषिमंत्री धनंजय मुंड मुंबई, दि. 8 : राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 700 कोटी 73 लाख रुपये पीक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. बहुतांश ठिकाणी दिवाळी पूर्वीच पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे…

Read More

रब्बी पीक विमा भरा व ई पीक पाहणी 2023 सुद्धा करा…

रब्बी पीक विमा भरा व ई पीक पाहणी 2023 सुद्धा करा.. पीक विमा का आवश्यक आहे…? बदलत्या हवामानामुळे आपल्या पिकाचे खूप नुकसान होत आहे ,त्यामुळे पिकाची नुकसान भरपाई म्हणून शासकीय मदत किंवा अनुदान मिळवण्यासाठी पीक विमा भरणे आवश्यक आहे.   तरी गावातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या रब्बी पिकाचा विमा भरून घ्यावा व जे जे पिकं…

Read More

कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार – पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई दि. ४ : कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या विविध अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येतील अशी माहिती महसूल,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या समस्याबाबत बैठक पार पडली. त्यावेळी मंत्री श्री. विखे पाटील बोलत होते. यावेळी शेतकरी नेते पाशा पटेल, रघुनाथ दादा पाटील, इंद्रीस नायकवाडी यांच्यासह विविध कुक्कुटपालन सहकारी…

Read More

आँर्गनाईझेशन फाँर राईट्स आँफ ह्युमन (आँफ्रोह), नाशिक, महाराष्ट्र. या सामाजिक संघटनेचां जळगाव जिल्ह्यातील अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा

नाशिक:दिनांक 03/11/2023 रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आँर्गनाईझेशन फाँर राईट्स आँफ ह्युमन (आँफ्रोह), नाशिक, महाराष्ट्र. या सामाजिक संघटनेकडून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव जिल्ह्यातील शिलेदार जगन्नाथ बाविस्कर, पद्माकर कोळी, संजय कांडेलकर, नितीन कांडेलकर, नितीन सपकाळ,सुनीताताई तायडे, पुष्पाताई कोळी आणि अन्य समाज बांधवांच्या अन्नत्याग आंदोलनास जाहीर पाठींबा देऊन नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी साहेब यांच्या वतीने नायब तहसीलदार जगताप…

Read More

मंत्रिमंडळ निर्णय अक्टोबर २०२३ निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला

निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु मराठवाड्यातील निजामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल आज राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला.  अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या अहवालामध्ये निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीने नमूद केल्याप्रमाणे मराठवाड्यातील…

Read More

शेळी पालनातून महिला बचतगटांचे होईल सक्षमीकरण व थांबेल कुटुंबांचे स्थलांतर : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दिनांक 3 नोव्हेंबर 2023 : केंद्र सहाय्य योजनेतून महिला बचत गटांना शेळी गट वाटपाची योजना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, शेळी पालन व्यवसायाला चालना देण्यासोबतच आदिवासी महिला बचत गटांचे सक्षमीकरण तसेच या भागातील कुटूंबांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. ते…

Read More

प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२३ – २४ मध्ये शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन

मुंबई, दि. 2 : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामासाठी 3 वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यात शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे. रब्बी हंगाम 2023-24 मध्ये या योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच…

Read More

दिव्यांग पुनर्वसन केंद्र चालविण्यासाठी इच्छुक संस्थांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 1 : जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र चालविण्यास इच्छुक अशा नामांकित नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था/ अशासकीय संस्थांनी बातमी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसात सहायक आयुक्त समाज कल्याण, मुंबई उपनगर कार्यालयास अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगरचे समाज कल्याण आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे. संस्थांनी पुढील अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे. अटी व शर्ती: 1)स्वयंसेवी…

Read More

आद्य कवी महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त वाल्हे येथे तमाम महाराष्ट्रातील आदिवासी कोळी समाज एकत्रित आला पाहिजे – डी एम कोळी आदिम रॅपिड अँक्शन चे नेते यांचं मनोगत

पुणे: आदिकवी महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने आदिवासी कोळी चे अध्यक्ष डीएम कोळी यांनी पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील आदिवासी कोळी जमातीच्या लोकांना घेऊन निमित्ताने जनजागृती व्हावी म्हणून वाकडे चौक पुणे ते महर्षी वाल्मिकी समाधीस्थळ वारले पर्यंत दुचाकी चार चाकी वाहनाची रॅली काढली. रॅलीत सहभागी होणाऱ्या अंदाजे दोनशे ते तीनशे लोकांना वाकडे चौकातच टी-शर्ट टोपी आणि महर्षी…

Read More