पुणे: आदिकवी महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने आदिवासी कोळी चे अध्यक्ष डीएम कोळी यांनी पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील आदिवासी कोळी जमातीच्या लोकांना
घेऊन निमित्ताने जनजागृती व्हावी म्हणून वाकडे चौक पुणे ते महर्षी वाल्मिकी समाधीस्थळ वारले पर्यंत दुचाकी चार चाकी वाहनाची रॅली काढली. रॅलीत सहभागी होणाऱ्या अंदाजे दोनशे ते तीनशे लोकांना वाकडे चौकातच टी-शर्ट टोपी आणि महर्षी वाल्मिकी च्या नावाचे उपरणे देण्यात आले होते.80 किलोमीटरचा प्रवास करत ची वाल्मिकींच्या नावाचा जयघोष करत रॅपिडक्शन चे सर्व कार्यकर्त्यांसह वाल्हे येथे पोहोचले.
वारले येथील कृषी वाल्मिकी ऋषीच्या समाधी स्थळाच्या ठिकाणी तमा महाराष्ट्रातील कोळी समाज एकत्र यावा म्हणून शिवसेनेचे उपनेते ठाण्याचे माजी महापौर कैलास वाशी आनंद तरे यांनी 1998 99 ला वाल्मिकी जयंती ची सुरुवात केली, त्यांची संघटना असलेल्या महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या वतीने यावर्षी ही जयंती साजरी करण्यात आली मागे अर्धा वर्षाचा जो दोष होता तो जो दिसून आला नाही अशी माहिती डीएम कोळी यांनी दिली त्यांचं स्वप्न होतं कितवा महाराष्ट्रातील लोक या ठिकाणी जमवून जयंती साजरी करावी ते न होता त्या ठिकाणची संख्या कमी होत आहे ही खंत रॅपिडक्शन फोर्सचे डीएम कोळी यांनी वारले येथे जयंती उत्सव करणाऱ्या समितीच्या सोबत चर्चा करताना दाखवली.
पुढच्या वर्षी महाराष्ट्र कोळी समाज रॅपिडक्शन फोर्स कोळी महासंघ व तशाच आदिवासी
कोळी जमातीच्या अनेकविध संघटना आहेत त्यांच्याशी चर्चा करून मोठ्या प्रमाणात उत्साहाने महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीला एकत्र करीत जयंतीनिमित्त मेळावा ही या ठिकाणी हो करावा दीक्षाभूमीवर होतो तशा पद्धतीचे इथेही झालं पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न करणार कोळी समाज संदेशी बोलताना रॅपिड ऍक्शन फोर्स चे कोळी यांनी सांगितले.


