सिडकोच्या सुमारे ५ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासप्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण
नवी मुंबईतील सिडकोचे प्रकल्प गेम चेंजर ठरणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे, दि. १५ : महाराष्ट्राच्या ग्रोथ इंजिनमध्ये नवी मुंबईचे मोलाचे योगदान असून या भागात सिडकोच्या माध्यमातून उभे राहत असलेले मेट्रो, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आदी प्रकल्प ‘गेम चेंजर’ ठरणार आहेत, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. सिडकोच्या सुमारे ५ हजार कोटी रुपये खर्चाच्या…


