कोळी महासंघ लातूर जिल्हा बैठकीत राजू रायणुळे यांची रेणापूर तालुका अध्यक्ष पदी निवड
दिनांक २८/१/२०२४ रोजी कोळी महासंघाची बैठक श्रीकृष्ण पिटले जिल्हा अध्यक्ष कोळी महासंघ लातूर जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीला महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठलरावजी इरले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विठ्ठलराव इरले यांच्या हस्ते लातूर जिल्हा व तीन तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सुरेश गरगटे जिल्हा उपाध्यक्ष लातूर श्री विजय जमादारसर जिल्हा सचिव श्री…


