देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आयोध्या नगरीमध्ये नव्याने विकसित केलेल्या रेल्वे स्थानकाचे व आंतरराष्ट्रीय विमानतळाचे
उद्घाटन होणार आहे या विमानतळाला आद्यकवी रामायणकार महर्षी वाल्मिकी यांचे देण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी 10:45 वाजण्याच्या सुमारास विमानतळावर पोहोचतील त्यानंतर दोन नवीन अमृत भारताने सहा नवीन वंदे भारत गाड्या ना ही हिरवा झेंडा दाखवून त्यांचेही उद्घाटन होणार आहे. अयोध्येतील विमानतळ टर्मिनल ची इमारत तिरंग्याच्या संकल्पनेवर सजवली गेली आहे. विमानतळाला आयोध्याधाम स्थानकाच्या नवीन इमारती प्रमाणेच स्वरूप देण्यात आलेले आहे.
अशा या सर्व सोयीने सुसज्ज भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन नरेंद्र मोदी जी आज करणार आहेत.


