आदिवासी कोळी जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र व जात प्रमापत्रासाठी होत असलेल्या अडवणुकी बाबत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात आमदारांना निवेदन देणार… १६सप्टेंबर ला छत्रपती संभाजीनगर मध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकी वर आदिवासी कोळी जमातीतील विविध संघटनांचा एकत्रित मोर्चा …
दि- 16.9.2023: रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यातील कोळी महादेव कोळी मल्हार जमातीच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे… मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील कोळी महादेव कोळी मल्हार जमातीच्या वतीने आपापल्या मतदारसंघातील सर्व आमदारांना निवेदन देऊन व त्यांच्या लेटर पॅड वर निजाम स्टेट मधील कोळी महादेव कोळी मल्हार जमाती भारत स्वातंत्र्य पूर्वीपासून राहत आहेत. त्यांना मराठवाडा विभागातील…


