दि .10/09/2023 या रविवार रोजी राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी – महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मा . शिक्षणाधिकारी श्री .महारुद्र नाळे यांच्या हस्ते हणमंत मोतीबने यांना राज्य स्तरीय – आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात – आला . याप्रसंगी विठ्ठल सहकारी
कारखान्याचे – चेअरमन व युवा उद्योजक- अभिजित – आबा पाटील , जगदंबा – शिक्षण मंडळाचे संस्थापक कपिल दादा कोरके–, रमेश देसाई, श्री . आडसूळ सर उपस्थित होते . व शनिवार दि . 9/9/2023 लॉयन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रो व ब्रेन शिक्षण मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत शिक्षक पुरस्कार लायन्स क्लब चे अध्यक्ष व पदाधिकारी – यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी माजी गट- शिक्षणाधिकारी मा . अशोक भांजे, श्री . आमणे साहेब उपस्थित – होते . हा पुरस्कार मिळाल्यामुळे माजी आमदार दिलीप माने (मालक ) (उद्योगपती) शिवा होसाळे, (मागास सेवा मंडळाचे डायरेक्टर -) नागेश बिराजदार , (माजी जि . प . सर सदस्य) आप्पासाहेब – काळे , (मार्केट कमिटीचे – माजी उपसभापती -) चंद्रकांत – कुबसंगे , ( दक्षिण सोलापूरचे नेते)
गंगाधर बिराजदार -, (ज्ञानप्रबोधन – प्रशालेचे सर्वेसर्वा ) मा .सतीश दरेकर – यांनी शॉल, श्रीफळ, बुके देवून सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या . प्रत्यक्ष-, अप्रत्यक्ष रित्या ज्यांनी -ज्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत,त्या सर्वांचे अंतःकरणातून आभार व्यक्त करत आहे . –
लायन्स क्लब सोलापूर मेट्रो आणि विश्र्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ यांच्या तर्फे हनुमंत मोतीबने यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरव….


