Headlines

आमदार रमेश दादा पाटील राष्ट्रीय अध्यक्ष कोळी महासंघ यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य कासार बालकुंदा येथे वाटप…

परिषद प्रशाला कासार बालकुंदा येथे आमदार रमेश दादा पाटील राष्ट्रीय अध्यक्ष कोळी महासंघ यांच्या वाढदिवसानिमित्त कासार बालकुंदा येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कोळी महासंघ युवा जिल्हाध्यक्ष अमोल सारगे कोळी महासंघ जिल्हाध्यक्ष पंडित फुलसुरे माणिक दादा घंटे कोळी महासंघ मराठवाडा नेते आमदार रमेश दादा पाटील यांचे स्विय सहायक महेश अवाले तसेच गावातील  मान्यवर मिलिंद लातूर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष लातूर भालचंद्र मुळजे शालेय समिती अध्यक्ष का बा संदीप पाटील पोलीस पाटील अमोल सारगे कोळी महासंघ युवा जिल्हाध्यक्ष लातूर पंडित फुलसुरे कोळी महासंघ जिल्हाध्यक्ष लातूर माणिक दादा घंटे कोळी महासंघ मराठवाडा नेते रंजीत कोकणे माजी तंटामुक्ती अध्यक्ष अमोल पाटील सामाजिक कार्यकर्ते दत्ता सारगे ग्रामपंचायत सदस्य कासार बालकुंदा रानबा कावले माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती लोहार पत्रकार योगेश नायब राम कावले सामाजिक कार्यकर्ते बालाजी सारगे सामाजिक कार्यकर्ते हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *