बामणी तालुका निलंगा येथे आद्य कवी महर्षी वाल्मिक यांची जयंती साजरी
बामणी : बामणी तालुका निलंगा येथे आद्य कवी महर्षी वाल्मिक यांची जयंती साजरी करण्यात आली . त्या निमित्ताने महंत छत्रगिरी गुरु मोती गिरी महाराज यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व ध्वजा रोहन करण्यात आल. त्याच बरोबर गावात वाल्मिकी ऋषी चे मंदिर गावकरी यांच्या देणगीतून करण्याचं नियोजन करून एक कार्यकारी मंडळ बनण्यात आले आहे. त्यामध्ये गावातील प्रतिष्ठित…


