Headlines

Satish Dhade

I am satish Dhade Editor Owner And Publisher of Koli samaj sandesh.

लायन्स क्लब सोलापूर मेट्रो आणि विश्र्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ यांच्या तर्फे हनुमंत मोतीबने यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरव….

दि .10/09/2023 या रविवार रोजी राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी – महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मा . शिक्षणाधिकारी श्री .महारुद्र नाळे यांच्या हस्ते हणमंत मोतीबने यांना राज्य स्तरीय – आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात – आला . याप्रसंगी विठ्ठल सहकारी कारखान्याचे – चेअरमन व युवा उद्योजक- अभिजित – आबा पाटील , जगदंबा –…

Read More

आदिवासी कोळी जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र व जात प्रमापत्रासाठी होत असलेल्या अडवणुकी बाबत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात आमदारांना निवेदन देणार… १६सप्टेंबर ला छत्रपती संभाजीनगर मध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकी वर आदिवासी कोळी जमातीतील विविध संघटनांचा एकत्रित मोर्चा …

दि- 16.9.2023: रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यातील कोळी महादेव कोळी मल्हार जमातीच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे…  मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील कोळी महादेव कोळी मल्हार जमातीच्या वतीने आपापल्या मतदारसंघातील सर्व आमदारांना निवेदन देऊन व त्यांच्या लेटर पॅड वर निजाम स्टेट मधील कोळी महादेव कोळी मल्हार जमाती भारत स्वातंत्र्य पूर्वीपासून राहत आहेत. त्यांना मराठवाडा विभागातील…

Read More

आदिवासी कोळी जमातीची सामाजिक कार्ये करणाऱ्या अनेक संघटनाच्या तथा कथित समर्थकांनी संयम बाळगावा… आपली डिमडी वाजवताना इतरांना कमी लेखू नये – अविनाश ठोंबरे अध्यक्ष -आदिवासी कोळी कल्याण व संवर्धन संस्था पुणे.

आदिवासी कोळी जमातीचे काही अभ्यासक राज्यातील सर्व जिल्ह्यातील आदिवासी कोळी जमाती चा वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भग्रंथ, ऐतिहासिक साहित्य, गॅझेटीअर्स, संशोधन अहवाल, विविध अभ्यास गट/समित्यांचे अहवाल इत्यादीचा सखोल अभ्यास करून, राज्यातील अरक्षणापासून वंचित आणि अन्यायग्रस्त आदिवासी कोळी जमातीला, अनुसूचित जमातीचे आरक्षण, लाभ व सवलती मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. जिल्हावार अभ्यास त्या त्या महसूल अधिकाऱ्यांच्या समोर वेळोवेळी…

Read More

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी-एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

मुंबई, दि. ८ : गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर 9 कोटी…

Read More

चर्मकार समाजासाठीच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन…

मुंबई, ‍‍दि.०८ : चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी २०२३-२४ या वर्षासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविल्या जाणार आहेत. या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे मुंबई शहर व उपनगरचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. राज्य शासनाच्या अनुदान योजना ५० हजार रुपये आणि बीज भांडवल…

Read More

धनगर समाज कार्यकर्त्याला सोलापूर येथे झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ निलंग्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन…

दि. 08/09/23: निलंगा :-रोजी शिवाजी चौक निलंगा येथे सोलापूर येथे सकल धनगर समाज आरक्षण संदर्भात निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ  गेले असता महसूल मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देत असताना भंडारा लावला म्हणून भाजप कार्यकरत्यांनी लाथाबूक्यानी खालीपडे पर्यत मारहाण केली. या घटनेचा सकल धनगर समाज व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध व चौकामध्ये विखे पाटलाच्या…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील विविध दहीहंडी मंडळांना शुभेच्छा भेटी..

ठाणे, दि. (जिल्हा माहिती अधिकारी )– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दहीहंडीनिमित्त ठाणे शहरातील विविध दहीहंडी मंडळांना भेटी देऊन गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून स्थापन करण्यात आलेल्या टेंभीनाका मित्र मंडळाच्या दहीहंडी महोत्सवाला उपस्थित राहून गोविंदांशी संवाद साधला. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रित सिंह आणि…

Read More

रामोशी, बेरड समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भिवडी (ता. पुरंदर) येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद

पुणे, दि. ७: भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील रामोशी व बेरड समाजाचे योगदान लक्षात घेऊन या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. सामाजिक समतेला आर्थिक समतेशिवाय अर्थ नाही, हे लक्षात घेऊन शासनाने राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केले. पुरंदर तालुक्यात भिवडी येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या…

Read More

मराठा समाजाला आरक्षण ओबीसी च्या आरक्षणाला धक्का न लावता देणार… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ६ : – ओबीसी बांधवांवर अन्याय न करता, त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे स्पष्ट केले आहे. वर्षा शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पण काही मंडळी…

Read More