भाजपा चे मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे मच्छीमार बांधवांच्या समस्यांवर थेट चर्चा – मंत्री नितेश राणेंच्या अध्यक्षतेखाली ‘जनता दरबार’ संपन्न
भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबई. 02-06-2025 वमहाराष्ट्रातील मच्छीमार बांधव आणि भगिनींच्या विविध समस्या व प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी, राज्याचे मत्स्य विकास मंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात एका विशेष ‘जनता दरबार’चे आयोजन करण्यात आले होते. या ‘जनता दरबार’ मध्ये राज्यातील विविध भागांतून आलेल्या मच्छीमार समुदायाच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थिती…


