Headlines

अनुसूचित जमाती जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने अधिक पारदर्शक व सुलभ करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अनुसूचित जमाती जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने अधिक पारदर्शक व सुलभ करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई:अनुसूचित जमाती जात पडताळणी प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक पारदर्शक, सुलभ, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख करावी. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व जात वैधता प्रमाणपत्रांचे सुरक्षित डिजिटल पडताळणी व्यवस्थेत रूपांतर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवन येथे महाराष्ट्र…

Read More

भाजपा युती कोळी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध: देवेंद्र फडणवीस

दिनांक – ३० अक्टो. २०२४- मुंबई -कोळी महासंघाचे शिष्टमंडळाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेऊन काही महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बांधवांचा जमातीचा दाखला अवैध ठरल्यावर त्यांना अधि संख्या पद निर्माण करून सेवा संरक्षण दिले आहे. त्याबरोबर राज्यातील सर्व आदिवासी कोळी बांधवांना जात वैधता सुलभ देण्याची प्रक्रिया…

Read More

कोळी महासंघ जालना यांच्या वतीने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन

जालना: (प्रतिनिधी) – आदिवासी कोळी महादेव मल्हार कोळी टोकरे कोळी आदी जमातीच्या लोकं जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नसल्याने शासनाच्या नोकऱ्या आणि समाजिक हिताच्या अनेक योजना पासून गेल्या दोन दशकांपासून वंचित आहेत. भाजप ला पाठिंबा देवून आम्ही सरकार बदलले पण लाभ मिळाला नाही . आता तरी आम्हास न्याय द्यावा ही आठवण करून देण्यासाठी…

Read More

आदिवासी कोळी जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र व जात प्रमापत्रासाठी होत असलेल्या अडवणुकी बाबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना आदिवासी जमात सामाजिक संस्थेचे निवेदन..

दिल्ली:आदिवासी कोळी जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र व जात प्रमापत्रासाठी होत असलेल्या अडवणुकी बाबत, होत असलेल्या अन्याय बाबत आदिवासी कोळी जमात सामाजिक संस्थेच्या वतीने प्रा.शरण खानापुरे दत्ता  सुरवसे आणि सिद्धार्थ कोळी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन महाराष्ट्र राज्यातील कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र आणि जात वैद्याता प्रमाणपत्र बाबत च्या प्रश्नावर प्रा. खानापुरे…

Read More

आदिवासी कोळी जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र व जात प्रमापत्रासाठी होत असलेल्या अडवणुकी बाबत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात आमदारांना निवेदन देणार… १६सप्टेंबर ला छत्रपती संभाजीनगर मध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकी वर आदिवासी कोळी जमातीतील विविध संघटनांचा एकत्रित मोर्चा …

दि- 16.9.2023: रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यातील कोळी महादेव कोळी मल्हार जमातीच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे…  मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील कोळी महादेव कोळी मल्हार जमातीच्या वतीने आपापल्या मतदारसंघातील सर्व आमदारांना निवेदन देऊन व त्यांच्या लेटर पॅड वर निजाम स्टेट मधील कोळी महादेव कोळी मल्हार जमाती भारत स्वातंत्र्य पूर्वीपासून राहत आहेत. त्यांना मराठवाडा विभागातील…

Read More