Headlines

पुढील अधिवेशना दरम्यान होणाऱ्या आंदोलनावर विचारविनमय करण्यासाठी ची छत्रपती संभाजी नगर येथे आदिवासी कोळी समाजाची संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांची विशेष बैठक संपन्न…

छत्रपती संभाजीनगर (माधव बुधवारे) – दिनांक ४जानेवारी २०२६ रोजी दुपारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह छत्रपती संभाजी नगर येथे आदिवासी कोळी समाजाची संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांची विशेष बैठक राघोजी भांगरे प्रणित संघर्ष समिती चे प्रमुख दत्ता सुरवसे आणि आदिवासी कोळी समाज मराठवाडा विभाग समन्वय समिती चे सखाराम बीऱ्हाडे आणि माधव बुधवारे यांच्या संयोजनात मध्ये संपन्न झाली… या…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते आज मुंबईत ‘प्रोजेक्ट महादेवा’चा संयुक्तपणे शुभारंभ

फुटबॉलमध्येही जगात आपले नाव कोरण्याचा भारताचा GOAL!   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते आज मुंबईत ‘प्रोजेक्ट महादेवा’चा संयुक्तपणे शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लिओनेल मेस्सी सारख्या महान खेळाडूचे स्वागत करणे ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. येणाऱ्या काही वर्षात फुटबॉल मैदानावर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज असलेल्या,…

Read More

महाराष्ट्रात उभारणार जागतिक स्तराचे विधि विद्यापीठ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात उभारणार जागतिक स्तराचे विधि विद्यापीठ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ मुंबई प्रकल्प शुभारंभ आणि कोनशिला अनावरण व भारताचे मा. सरन्यायाधीश भूषण गवईजी यांचा विशेष सत्कार संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2014 साली महाराष्ट्रात 3 राष्ट्रीय विधि विद्यापीठ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला, त्यामुळे महाराष्ट्र…

Read More

पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह ग. जाधव सहस्रचंद्रदर्शन सोहळा’ पत्रकारितेच्या तेजस्वी प्रवासाचा गौरव!

‘सहस्रचंद्रदर्शन सोहळा’ पत्रकारितेच्या तेजस्वी प्रवासाचा गौरव! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोल्हापूर येथे ‘पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह ग. जाधव सहस्रचंद्रदर्शन सोहळा’ आणि त्यांच्या ‘सिंहायन’ आत्मचरित्राच्या प्रकाशनाचा भव्य कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा कार्यक्रम अतिशय विशेष आहे. मंचावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्व मान्यवर उपस्थित आहेत, हेच पद्मश्री डॉ. प्रतापसिंह…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार,राज्यातील 5 ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, राज्यातील 5 प्रमुख ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 5 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संबंधित ज्योतिर्लिंगांतील प्रकल्पांचा वेळोवेळी आढावा घेऊन त्याचा अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर करतील. 5 ज्योतिर्लिंगांसाठी नियुक्त वरिष्ठ अधिकारी पुढीलप्रमाणे: ✅ भीमाशंकर (पुणे) – व्ही. राधा, अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य प्रशासन…

Read More

लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

लोकनेते माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.लातूर जिल्हा परिषदेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रम प्रसंगी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार सर्वश्री विक्रम काळे, रमेश कराड, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, संभाजी पाटील निलंगेकर,…

Read More

जनतेच्या अर्जांवरील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली,

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले सादरीकरण नागपूर, दि २० : विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज व निवेदनांवर सकारात्मक कार्यवाही होवून या अर्जाची सद्यस्थिती अर्जदाराला एसएमएसद्वारे कळण्यासाठी पब्लिक ग्रिव्हेन्सेस रिडर्रसल सिस्टिम (पीजीआरएस) ही ऑनलाईन प्रणाली लवकरच कार्यान्वित होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुख्यमंत्री सचिवालयात या संदर्भात…

Read More

कृषी क्षेत्रासाठी एआय आधारित तंत्रज्ञानासह ‘सिंगल विंडो ॲप’

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे पीकविमा योजना आणि ई-पीक पाहणीच्या बैठकीत कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुदधीमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी एकत्रित सेवा ॲप (सिंगल विंडो ॲप) आणि संकेतस्थळ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री यांनी पुढील निर्देश दिले ✅ माती विश्लेषण, कीटक व रोग व्यवस्थापन,…

Read More

सेल्को फाउंडेशन’च्या सहकार्याने १८ जिल्ह्यांत प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौर ऊर्जीकरण

‘सौर ऊर्जेच्या वापरामुळे दर्जेदार आरोग्य सुविधांची उपलब्धता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. १५ : पारंपरिक ऊर्जा स्त्रोत हे मर्यादीत असल्यामुळे यापुढील काळात अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवरच अधिक भर द्यावा लागणार आहे. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देऊन अधिकाधिक ऊर्जा निर्मिती करण्याची शासनाची भूमिका आहे. राज्यात अपारंपरिक ऊर्जेच्या उपयोगासाठी सेल्को फाउंडेशन कार्यरत आहे. फाउंडेशनच्या सहकार्याने राज्यातील १८…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण* नागपूर, दि. १८ :- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अनावरण करण्यात आले. https://home.maharashtra.gov.in/या नावाचे अद्ययावत असे संकेतस्थळ आता माहितीजालकावर उपलब्ध झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी झालेल्या गृह विभागाच्या बैठकीत संकेतस्थळाचे अनावरण झाले. या बैठकीस राज्याच्या मुख्य…

Read More