Headlines

उमरगा(हा)येथे शहीद जवान नागनाथ लोभे यांच्या स्मारकास जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांचे अभिवादन.

निलंगा:- निलंगा शहरालगत असणाऱ्या मौजे उमरगा हा येथील शहीद जवान नागनाथ लोभे व श्रीधर चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा देत शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी आज त्यांच्या वीर पत्नीचा यथोचित सत्कार करीत अभिवादन केले.  यावेळी जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या समवेत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे जगदीश लोभे पंचायत समितीचे माजी सदस्य विलास लोभे भाजपाचे कुमोद लोभे अजित…

Read More

आदिवासी कोळी परिषदेचे लक्षवेधी धरणे आंदोलन करून ९ ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिलेले निवेदन :

मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई. मा. ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई मा. ना. अजित दादा पवार उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई विषय :- मराठवाड्यातील कोळी महादेव, कोळी मल्हार जमातीचे संशोधन न करताहेतूपुर्वक कटकारस्थाने करून जात प्रमाणपत्रे सर्रासपणे अवैध ठरविणाऱ्याऔरंगाबाद व किनवट जात पडताळणी समित्या मराठवाड्यातील कोळीमहादेव, कोळी मल्हार जमातीच्या जुन्या…

Read More

कोळी समाज संदेश 

कोळी समाज संदेश हे मासिक 2012 ला कोळी जमातीचे मासिक असावे म्हणून कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.रमेशदादा पाटील यांच्या हस्ते सुरु केले होते , पण आपल्या जातीसाठी काढलेल्या या मासिकाला 1000 वर्गणीदार मिळत नाहीत..त्यामुळे मनात खंत वाटते आणि आपल्या जातीच्या लोकांमधे स्वधर्माबद्दल स्वभिमान किती कमी आहे याची जाणीव होऊन मी अपेक्षा ठेवणे ही बंद केले…

Read More

आता आदिवासी कोळ्यांचे दुःख व कष्टाचे दिवस संपले आहे..

ॲड गणेश सोनवणे यांनी दाखल केलेले जनहित याचीकेमध्ये उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी दिला शासनाला दणका, जनहित याचीकेमध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करा, असे आदेश १. सचिव, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, २. जिल्हाधिकारी, जळगाव आणि ३. उपसचिव, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक सेवा हक्क आयोग यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करा व तसे नाही केल्यास प्रत्येकी रु.25,000/- जमा करावे लागतील असे…

Read More