पत्रकार अधिस्वीकृती समितीच्या मुंबई विभागाच्या अध्यक्षपदी – दीपक हनुमान कैतके यांची निवड
मुंबईदि. २४ : पत्रकार अधिस्वीकृती समितीच्या मुंबई विभागाच्या अध्यक्षपदी दीपक हनुमान कैतके यांची आज निवड करण्यात आली. समितीच्या मंत्रालयात आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीस समितीचे सदस्य विभव बिरवटकर, राजू सोनवणे, चंदन शिरवाळे, विनया देशपांडे उपस्थित होते. प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यक्तींना अधिस्वीकृती देण्यासंबंधी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती नियम २००७ नुसार ही समिती…


