Headlines

आपले सरकार २.० – पोर्टल ची कार्यपद्धती अद्ययावत, विहित मुदतीत सेवा नाही मिळाल्यास , आत्ता ऑनलाईन तक्रार ही करता येणार..

नागरिक आणि प्रशासन यांना ऑनलाईन संवाद साधण्यासाठी सेतू निर्माण करणारा ‘आपले सरकार २.०’ हा शासनाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. तसेच पी. जी. पोर्टल हे केंद्र शासनाकडून हाताळण्यात येणारी कार्यप्रणाली आहे. राज्यातील नागरिकांना त्यांच्या तक्रारींचे ऑनलाईन पद्धतीने एकाच ठिकाणी निवारण करुन घेता यावे, हा या एकत्रीकरणाचा हेतू आहे. राज्यातील नागरिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करता यावी तसेच…

Read More

“होऊ द्या चर्चा” कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपचा खोटारडेपणा जनतेसमोर मांडा. शिवसेना (ऊबाठा) जिल्हाप्रमुख लातूर शिवाजीराव माने

निलंगा /प्रतिनिधी-संपूर्ण देशामध्ये खोटारडे पणाचे बोलघेवडे पणाचे पीक पिकवून भारतीय जनता पार्टीने तमाम जनतेला वेड्यात काढण्याचे काम केले आहे या भाजपाचा खोटारडेपणा जनतेसमोर मांडा असे देवणी येथील संघटनात्मक बांधणी व होऊ द्या चर्चा संदर्भात बोलावलेल्या बैठकीमध्ये बोलताना लातूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी सांगितले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात होऊ द्या…

Read More

चर्मकार समाजाच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि.24 : चर्मकार समाजाच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असून समाजातील तरूणांना पुढे नेण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी व शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी सर्वतोपरी मदत व प्रशिक्षण राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.   चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि समाजमेळाव्याच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय…

Read More

वंचित आघाडी च्या पदाधिकारी यांची निलंगा येथे बैठक – लातूर ची सभा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा – सुनील सूर्यवंशी तालुकाध्यक्ष

दि. 24 सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामग्रह, निलंगा येथे वंचित बहुजन आघाडी निलंगा वतीने येत्या 02 आक्टोबर 2023 रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, लातूर येथे श्रध्देय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेचे नियोजन करण्यासाठी बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीमध्ये सभेसाठी किती लोक,गाड्या,आणि कसे जास्तीत जास्त गर्दी…

Read More

२४ सप्टेंबर २०२३ रोजी सोलापूर येथे आदिवासी कोळी समाज संघटनेची बैठक – बैठकीस सर्व संघटनाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सहकार्य करा – गणेश अंकुशराव

सोलापूर: आदिवासी कोळी समाजाच्या ST जातीचा दाखला व आरक्षण विविध मागण्यांसाठी तसेच झोपेचं सोंग घेतलेला सरकार च्या निषेधार्थ लवकरच कोळी समाजाचा सोलापूर जिल्ह्यामध्ये मोर्चाचे आयोजन करायचे आहे त्यासाठी रविवारी दिनांक 24/9/2023रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे मोर्चा बांधणी करण्यासाठी आढावा बैठक आयोजित केलेली आहे . त्यासाठी आदिवासी कोळी महादेव समाजाची उपस्थिती महत्त्वाची आहे…

Read More

शानाभाऊ सोनवणे यांची दिनांक १७/११/२०२३ वार शुक्रवार रोजी एकवीरा देवी मंदिर धुळे पासून ते मुंबई मंत्रालय पर्यंत संघर्ष पदयात्रा

आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे संस्थापक प्रमुख अध्यक्ष शानाभाऊ सोनवणे यांचा निर्धार दिलेले निवेदन जस च्या तसे खालील प्रमाणे प्रती, मा. मुख्यमंत्री सो|. महाराष्ट्र राज्य मुंबई, मंत्रालय मुंबई. विषय :- टोकरे कोळी, कोळी महादेव , मल्हार कोळी व इतर आदिवासी समाजाच्या विविधमागण्यांसाठी दिनांक १७/११/२०२३ वार शुक्रवार रोजी एकवीरा देवी मंदिर धुळे पासून ते मुंबई मंत्रालय पर्यंत संघर्ष…

Read More

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी 100 टक्के अनुदान देण्यात येणार- कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई दि. २२ : माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत १५ फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत आता ठिबक सिंचनाऐवजी आवश्यक खतांसाठी अनुदान देण्यात येणार असल्याचा शासन निर्णय कृषी विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे.   फळबाग लागवडीअंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास…

Read More

धनगर समाजाच्या विविध मागण्यांबाबत बैठकीत चर्चा – धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २१ : शासन धनगर समाजाच्या पाठीशी असून आरक्षणाबाबत जी धनगर समाजाची भूमिका आहे, तीच शासनाची भूमिका आहे. धनगर आरक्षणाबाबत शासन सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. धनगर समाज आरक्षणाबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, इतर मागास वर्ग…

Read More

मागेल त्याला मिळेल घर; कला-कौशल्यावर गुजराण करणाऱ्यांना देणार पूरक साहित्य डॉ. विजयकुमार गावित

 दिनांक 20  – आदिवासी बांधवांसह जिल्ह्यातील प्रत्येक बांधवाला घरकुल देताना ‘मागेल त्याला मिळेल घर’ हे धोरण अवलंबले जाणार असून ग्रमीण आणि शहरी वाड्या, वस्त्यांमधील आपल्यातील विवध कला-कौशल्याच्या आधारावर गुजराण करणाऱ्या विविध पथकांना व्यवसायोपयोगी साहित्य देणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे. ते आज शहादा येथील मीराप्रताप लॉन्स येथे…

Read More

शिवसेना गणेश मंडळाच्या श्री गणेशाची उपविभागीय अधिकारी डॉ.शोभा जाधव यांच्या हस्ते आरती संपन्न…

निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असणाऱ्या शिवसेना सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्री गणरायांची आरती करण्याचा मान आज निलंगा येथील उपविभागीय अधिकारी डॉक्टर शोभा जाधव यांना देण्यात आला व त्यांच्या शुभहस्ते पूजन करून महाआरती करण्यात आले यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे विधानसभा प्रमुख शिवाजी पांढरे शहर प्रमुख तथा मंडळाचे अध्यक्ष सुनील…

Read More