Headlines

अयोध्या नगरीत आज महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन…

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आयोध्या नगरीमध्ये नव्याने विकसित केलेल्या रेल्वे स्थानकाचे व आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार आहे या विमानतळाला आद्यकवी रामायणकार महर्षी वाल्मिकी यांचे देण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी 10:45 वाजण्याच्या सुमारास विमानतळावर पोहोचतील त्यानंतर दोन नवीन अमृत भारताने सहा नवीन वंदे भारत गाड्या ना ही हिरवा झेंडा…

Read More

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन..

मुंबई, दि.१५ : सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाने नाविन्यपूर्ण योजना सुरु केल्या आहेत. यात एन.एस.एफ.डी.सी.योजना, थेट कर्ज योजना, बीज भांडवल योजना, शिष्यवृत्ती योजना, थेट कर्ज योजना आदी नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. या योजनांसाठी पात्र व्यक्तींनी पुढे येऊन लाभ घ्यावा. तसेच महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेसाठी इच्छूकांनी प्रस्ताव सादर करावेत, असे…

Read More

पि एम ‘किसान’ योजनेतून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही– कृषीमंत्री धनंजय मुंडे

नागपूर : केंद्र सरकारच्या पीएम किसान व राज्य सरकारच्या ‘नमो किसान महासन्मान’ योजनेतून राज्यातील एकही पात्र लाभार्थी शेतकरी वंचित राहणार नाही. यादृष्टीने कृषी विभाग कृतिशील असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. मंत्री श्री. मुंडे म्हणाले की, पीएम किसान योजनेसाठी राज्यातून सुमारे…

Read More

स्वयंम योजनेतंर्गत विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन , ऑनलाईन प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर केल्या..

मुंबई, दि.14 : आदिवासी विकास विभागांतर्गत पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थ्यांची वयोमर्यादा 28 वरुन 30 करण्यात आली आहे. ऑनलाईन प्रणालीतील संकेतस्थळावर योग्य तो बदल केला आहे. पूर्वी तांत्रिक अडचणीमुळे सन 2023-24 करिता अर्ज न करु शकलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी स्वयंम योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागाने केले आहे. आदिवासी विकास विभागाच्या 15…

Read More

न्यायमूर्ती शिंदे समितीचा मराठा आरक्षणा संबंधीचा दुसरा अहवाल शासनाकडे सपूर्द…

नागपूर : राज्यातील मराठा- कुणबी, कुणबी -मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करण्यासाठी व प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नेमलेल्या न्या. संदीप शिंदे (निवृत्त) समितीने तयार केलेला दुसरा अहवाल आज न्या. शिंदे यांनी विधिमंडळ प्रांगणातील कक्षात राज्य शासनास सादर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा अहवाल सुपुर्द करण्यात आला. यावेळी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप…

Read More

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  विधिमंडळात मराठा आरक्षणावरील चर्चेच्या उत्तरात ग्वाही नागपूर, दि. १९ : – राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, याचा पुनरूच्चार करतानाच राज्य मागासवर्ग आयोगाचा सादर झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास फेब्रुवारी 2024 मध्ये विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. मराठा आरक्षणाबाबतच्या…

Read More

शेतकऱ्यांना 25 टक्के पिकविमा अग्रीम रक्कम तात्काळ द्यावा- अण्णासाहेब मिरगाळे युवासेना लातूर

निलंगा -शेतकऱ्यांना 25 टक्के पिकविमा अग्रीम रक्कम तात्काळ द्यावा व विविध कार्यकारी सोसायटीचे सभासद शेतकरीऱ्याबद्दल शासनाने घेतलेला मुद्दल व व्याज भरणे संबंधीचा निर्णय रद्द करावा अशी मागणी शिवसेना व युवा सेनेच्या वतीने करण्यात आली. एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीने माननीय जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना देऊन दोन महिने झाले अद्यापपर्यंत 50% शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम रक्कम देण्यात आलेली…

Read More

एसटी बसस्थानकांचा एमआयडीसीकडून होणार कायापालट

*मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद, ६०० कोटींचा सामंजस्य करार*  नागपूर, दि. १८:- राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बस सेवेतील महत्वाचा घटक बसस्थानक. या बसस्थानकांचा कायापालट करण्यात एमआयडीसीने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आजएसटी महामंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ( MIDC) यांच्या दरम्यान मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

ॲड. चेतन पाटील युवा नेते यांच्या हस्ते बुलढाणा जिल्हा कोळी महासंघ जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ

बुलढाणा : कोळी महासंघाच्या लोणावळा येथील चर्चा सत्रातील निर्धार नुसार प्रत्येक जिल्ह्यात कोळी महासंघ जनसंपर्क कार्यालय उघडण्याच्या कार्याला बुलढण्यातून सुरुवात झाली आहे. बुलढाणा कोळी महासंघ जिल्हाध्यक्ष श्री.राम सुरडकर यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे ॲड .चेतन पाटील अध्यक्ष भाजपा मच्छीमार सेल युवा नेते कोळी महासंघ यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी श्री .राम सुरडकर…

Read More

स्वयंम योजनेतंर्गत विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन ऑनलाईन प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर

मुंबई, दि.14 : आदिवासी विकास विभागांतर्गत पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थ्यांची वयोमर्यादा 28 वरुन 30 करण्यात आली आहे. ऑनलाईन प्रणालीतील संकेतस्थळावर योग्य तो बदल केला आहे. पूर्वी तांत्रिक अडचणीमुळे सन 2023-24 करिता अर्ज न करु शकलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी स्वयंम योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागाने केले आहे.   आदिवासी विकास विभागाच्या…

Read More