Headlines

Satish Dhade

I am satish Dhade Editor Owner And Publisher of Koli samaj sandesh.

शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘आयटी’ उपक्रम प्रभावीपणे राबवावा – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. 5 : राज्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट पोहोचवण्याच्या प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञान विभागाचा वाटा लक्षणीय असून शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी कृषी आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केल्या. कृषी विभागामार्फत कार्यान्वित आयटी उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषी…

Read More

ग्रामीण भागातील खेळाडूंच्या क्रीडा नैपुण्याला वाव देण्यासाठी अधिक चांगल्या सुविधा देणार क्रीडा मंत्री संजय बनसोडे

मुंबई, दि. ४ : ग्रामीण भागातील खेळाडूंच्या क्रीडा नैपुण्याला वाव देण्यासाठी अधिक चांगल्या सुविधा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच सर्व क्रीडाविषयक सोयीसुविधांनी युक्त तालुका क्रीडा संकुल निर्मितीला प्राधान्य आहे. क्रीडा विभागाने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील तालुका क्रीडा संकुलाचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिले. मौजे…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा – जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय रुग्णालयांना तात्काळ भेटी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

  प्रत्येक जिल्ह्यातील सद्यस्थितीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश…. दि. ५ – राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी करावी, आणि सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. महत्त्वाच्या बैठकांसाठी आज सकाळी नवी दिल्ली येथे आलेल्या…

Read More

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्मंडळाने उपसभापती निलमताई गोऱ्हे यांना दिले निवेदन

मुंबई व महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आमदार श्री रमेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने मुंबई येथे विधानपरिषद उपसभापती मा . डॉ. नीलम ताई  गो-हे यांची भेट घेऊन संबंधित विभागाचे मंत्री महोदय व अधिकाऱ्या समवेत आपल्या अध्यक्षतेखाली एक संयुक्त बैठक आयोजित करण्याबाबत निवेदन दिले . निवेदनातील  प्रमुख मागण्यां…  ■ अनुसूचित जमातीतील कोळी महादेव ,…

Read More

सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव तातडीने पिकांचे पंचनामे करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई, 3 ऑक्टोबर:-राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझेक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिले. पावसाचा मोठा खंड आणि सप्टेंबरमध्ये झालेला…

Read More

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर…

मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे : पुणे- अजित पवार अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील अमरावती- चंद्रकांत दादा पाटील वर्धा…

Read More

स्वच्छ,सुंदर मुंबईसाठी राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा कायापालट करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  सफाई कामगारांच्या वसाहतीच्या भेटीतून मुख्यमंत्र्यांची महात्मा गांधी यांना स्वच्छांजली. कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी योजना तयार करण्याचे निर्देश मुंबई, दि. २ : – मुंबई शहर स्वच्छ आणि सुंदर करणाऱ्या तसेच मुंबईकरांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा कायापालट करण्यात येईल. या वसाहतीतील सुविधांचा तत्काळ स्वतंत्र टिमद्वारे आढावा घेण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

शिवप्रेमींसाठी हा ऐतिहासिक क्षण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – लंडनहून वाघनखं भारतात आणण्याच्या करारावर स्वाक्षरी

व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम तीन वर्षासाठी देणार वाघनखं मुंबई, दि. ३ – छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका असलेल्या गनिमी काव्याचं उत्तम उदाहरण असलेली वाघनखं ब्रिटनमधून भारतात आणण्यासंबंधीचा सामंजस्य करार आज लंडन येथे करण्यात आला. शिवछत्रपतींची ही वाघनखं आता केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील तमाम शिवप्रेमींसाठी एक प्रकारे शिवदर्शन ठरणार आहे, असे प्रतिपादन यावेळी…

Read More

सामाजिक कार्यकर्ते मा.मोहन पोतदार यांना ट्रॉफिक अँम्बेसेडर म्हणून प्रशंसापत्र प्रदान..

निलंगा जि.लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय नरहरी सेनेचे ( राज्य संघटक ) मा.मोहन (भाऊ ) पोतदार यांनी गणेशोत्सव काळात वाहतुकीचे नियम व नियमाची जनजागृतीचे कार्य सार्वजनिक गणेशोत्सव काळात जनतेत वाहतुक नियमाचे पालन करण्यांचे उत्कृष्ठ असे कार्य केल्यांमुळे गणेश विसर्जनांच्या दिवशी लातूर वाहतुक पोलिस निरिक्षक मा.गणेश कदम साहेब यांच्या हस्तेमा.मोहन पोतदार यांना ट्रॉफिक अँम्बेसेडर म्हणून…

Read More

ठक्कर बाप्पा’ योजनेची व्याप्ती आता राज्य व जिल्हा अशा दोन्ही स्तरांवर; जिल्ह्यातील संपूर्ण ९४३ गावातील वाड्या-वस्त्यांना मिळणार लाभ – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दिनांक २ ऑक्टोबर २०२३ (जि.मा.का.वृत्त) ज्या गावांमध्ये आदिवासी समाजाची लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी ‘ठक्कर बाप्पा’ योजनेचा लाभ मिळत नव्हता. या योजनेचा संपूर्ण आदिवासी बहुल क्षेत्राला लाभ मिळवून देण्यासाठी योजनेची व्याप्ती आता राज्य व जिल्हा अशा दोन्ही स्तरांवर वाढविण्यात आली असून जिल्ह्यातील संपूर्ण ९४३ गावातील वाड्यावस्त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. यासंदर्भातील अध्यादेशही…

Read More