Headlines

सामाजिक कार्यकर्ते मा.मोहन पोतदार यांना ट्रॉफिक अँम्बेसेडर म्हणून प्रशंसापत्र प्रदान..

निलंगा जि.लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय नरहरी सेनेचे ( राज्य संघटक ) मा.मोहन (भाऊ ) पोतदार यांनी गणेशोत्सव काळात वाहतुकीचे नियम व नियमाची जनजागृतीचे कार्य सार्वजनिक गणेशोत्सव काळात जनतेत वाहतुक नियमाचे पालन करण्यांचे उत्कृष्ठ असे कार्य केल्यांमुळे गणेश विसर्जनांच्या दिवशी लातूर वाहतुक पोलिस निरिक्षक मा.गणेश कदम साहेब यांच्या हस्तेमा.मोहन पोतदार यांना ट्रॉफिक अँम्बेसेडर म्हणून प्रशंसापत्र  पोलिस अधिक्षक यांच्या स्वाक्षरीने असलेले प्रशंसापत्र देवूनं गौरविण्यांत आले. मा.मोहनराव पोतदार यांच्या सामाजिक जाणीवेच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे._
भारतीय नरहरी सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा प्रवक्ता मा.राजेश पंडित रेणापूरकर यांनी देखिल त्यांचे मनपुर्वक हार्दिक अभिनंदन करुन पुढील सामाजिक वाटचालीस भरभरुनं शुभेच्छा व्यक्त केल्यां आहेत.

One thought on “सामाजिक कार्यकर्ते मा.मोहन पोतदार यांना ट्रॉफिक अँम्बेसेडर म्हणून प्रशंसापत्र प्रदान..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *