आदिवासी कोळी जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र व जात प्रमापत्रासाठी होत असलेल्या अडवणुकी बाबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना आदिवासी जमात सामाजिक संस्थेचे निवेदन..
दिल्ली:आदिवासी कोळी जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र व जात प्रमापत्रासाठी होत असलेल्या अडवणुकी बाबत, होत असलेल्या अन्याय बाबत आदिवासी कोळी जमात सामाजिक संस्थेच्या वतीने प्रा.शरण खानापुरे दत्ता सुरवसे आणि सिद्धार्थ कोळी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन महाराष्ट्र राज्यातील कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र आणि जात वैद्याता प्रमाणपत्र बाबत च्या प्रश्नावर प्रा. खानापुरे…


