युवकांचे प्रेरणास्थान माननीय श्री दत्ताभाऊ मोहळकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले ..
निलंगा :-युवकांचे प्रेरणास्थान माननीय श्री दत्ता मोहळकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले त्यात पालीवरची (वस्तीवरची )शाळा येथे जाऊन स्वातंत्र दिन 🇮🇳असल्यामुळे ध्वजारोहण करून शालेय साहित्य वही पेन व अन्नदान करण्यात आले त्यानंतर शासकीय रुग्णालय निलंगा येथे फळवाटप करून रुग्णांची विचारपूस करण्यात आली . त्यानंतर राधाकृष्ण बेवारस बे घर फाऊंडेशन येथे जाऊन अन्नदान करण्यात आले…


