Headlines

युवकांचे प्रेरणास्थान माननीय श्री दत्ताभाऊ मोहळकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले ..

निलंगा :-युवकांचे प्रेरणास्थान माननीय श्री दत्ता मोहळकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले
त्यात पालीवरची (वस्तीवरची )शाळा येथे जाऊन स्वातंत्र दिन 🇮🇳असल्यामुळे ध्वजारोहण करून शालेय साहित्य वही पेन व अन्नदान करण्यात आले त्यानंतर शासकीय रुग्णालय निलंगा येथे फळवाटप करून रुग्णांची विचारपूस करण्यात आली .
त्यानंतर राधाकृष्ण बेवारस बे घर फाऊंडेशन येथे जाऊन अन्नदान करण्यात आले .
व तसेच श्री संत ज्ञानेश्वरी वारकरी संस्था येथे अन्नदान करून,संगन बसव विरक्त मठ येथे वृद्ध प्रौढ व जेष्ठ नागरिक बसण्यासाठी खुर्च्या देऊन असा वाढदिवसारूपी सामाजिक कार्यक्रमाचा एक वेगळा संदेश देऊन हा सर्व उपक्रम संपन्न करण्यात आला.
त्या वेळी संपूर्ण दत्ता भाऊ मोहोळकर मित्र परिवार उपस्थित होता..🇮🇳🙏💐

युवकांचे प्रेरणास्थान माननीय श्री दत्ताभाऊ मोहळकर यांच्या वाढदिवसानिमित्त 🎂वेगवेगळे उपक्रम

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *