विधान परिषद सदस्य आमदार मा. श्री. रमेशदादा पाटील यांना कोळी महासंघ संघटने च्या माध्यमातून केलेल्या समाज कार्याबद्दल समाज भूषण पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला…
कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य आमदार मा. श्री. रमेशदादा पाटील यांना कोळी महासंघ संघटने च्या माध्यमातून केलेल्या समाज कार्याबद्दल समाज भूषण पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला. नाशिक येथील सामाजिक संस्था “आदिवासी कोळी जमात बहुउद्देशीय डेव्हलपमेंट फाऊंडेशन नाशिक” यांच्या वतीने कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य आमदार मा. श्री. रमेशदादा पाटील…


