Headlines

आमदार रमेशदादा पाटील आणि शाणाभाऊ सोनवणे यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर संघर्ष यात्रेमध्ये सहभागी झालेल्या समाजबांधवांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा मागण्याचे निवेदन सादर केले….

मुंबई: (कोळी महासंघ प्रसिद्धी प्रमुख)- महाराष्ट्रातील आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी व मल्हार कोळी या अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ट जातींमधील अनेक समाजबांधवांना पात्र असताना देखील जातीचे दाखले मिळत नाहीत. तसेच १९५० पूर्वीचे पुरावे देऊन सुद्धा अनेकांची जात पडताळणी प्रकरणे अवैध ठरवली जात आहेत. यावर अनेक वेळा आंदोलन करून ही न्याय मिळत नसल्याने पुन्हा एकदा आदिवासी…

Read More

आदिवासी वाल्मीकलव्य सेना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सर्वांना सुलभतेने मिळावे यासाठी नोव्हेंबर २०२३ मध्ये संघर्ष पदयात्रा काढणार…शाणाभाऊ सोनवणे अध्यक्ष आदिवासी वाल्मीकलव्य सेना तथा शिवसेना जिल्हा उप प्रमुख धुळे

धुळे प्रतिनिधी:-आदिवासी वाल्मीकलव्य सेनेच्या धुळे येथे झालेल्या बैठकीमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये आदिवासी कोळी जमातीतील टोकरे कोळी, कोळी महादेव , मल्हार कोळी, डोंगर कोळी, इत्यादी अनुसूचित जमातींना एक दोन तालुके वगळता साऱ्या महाराष्ट्र भर जात प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नाही आणि वैधता प्रमाणपत्र तर पडताळणी समिती कडून सर्रास दिलेच जात नाही. गेल्या अनेक वर्षापासून याबाबत संघर्ष करीत असलेल्या…

Read More