कोळी महासंघ नांदेड कर्मचारी सेलचे जिल्हा अध्यक्ष माधव पुनवाड यांनी मुलीचा वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटप करून केला साजरा..
नांदेड जिल्ह्यातील पेठवडज या गावातील आदिवासी कोळी जमातीतील सामाजिक कार्यकर्ते श्री माधव पुनवाड हे आपल्या मुलीचा वाढदिवस लहान विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा करतात .दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझी लाडकी लेक कु.प्रतीक्षा माधव पुनवाड हिच्या सहाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज दि:26/08/2023 रोजी साधेपणाने साजरा करण्यात आला.त्या निमीत्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कल्हाळी येथील शाळेतील सर्व विद्यार्थी…


