नांदेड जिल्ह्यातील पेठवडज या गावातील आदिवासी कोळी जमातीतील सामाजिक कार्यकर्ते श्री माधव पुनवाड हे आपल्या मुलीचा वाढदिवस लहान विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा करतात .दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझी लाडकी लेक
- कु.प्रतीक्षा माधव पुनवाड हिच्या सहाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने
आज दि:26/08/2023 रोजी साधेपणाने साजरा करण्यात आला.त्या निमीत्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कल्हाळी येथील शाळेतील सर्व विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचा व मान्यवरांचा सत्कार करून वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटप करून शाळेच्या मुलांसोबत साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्हाळी नगरीच्या सरपंच
सौ. योगिता गणपत तोटवाड होत्या
प्रमुख पाहुणे म्हणून
मा.नागनाथभाऊ लोखंडे
(शिवसेना तालुका अध्यक्ष मुखेड(मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
मा. तानाजीराव यमुलवाड साहेब (जिल्हाध्यक्ष कोळी महासंघ नांदेड बँकिंग सेक्टर)
मा. संजयजी यलमवाड साहेब(अध्यक्ष आदिवासी कोळी महादेव /कोळी मल्हार संघटना)
मा.नागोराव शेटवाड(एस.टि.कामगार नेते मुखेड)
मा. संदीप पिल्लेवाड(तालुका अध्यक्ष पत्रकार संरक्षण समिती मुखेड)
मा. साईनाथ बोईनवाड (युवा नेते आदिवासी कोळी महादेव समाज मुखेड)
मा. संतोष घाळेवाड
मा. सुरेश तुकाराम सोनकांबळे (उपसरपंच कल्हाळी)
मा. संभाजी माधवराव गडमड(ज्येष्ठ मार्गदर्शक) (तंटामुक्ती अध्यक्ष कल्हाळी)
मा. गणपती माधवराव गडमड( ज्येष्ठ मार्गदर्शक)
परमेश्वर बालाजीराव गडमड(शालेय शिक्षण समिती अध्यक्ष कल्हाळी)
मा.धोंडीबा दाउ कडमपल्ले(मा.सरपंच रुई )

मा. गंगाधर भामटे साहेब
(तालुका उपाध्यक्ष कोळी महासंघ कंधार)
मा. बालाजी गोंदलवाड
(शाखाध्यक्ष रुई कोळी महासंघ)
मा. जेजेराव दूधवाड
युवा नेते कोळी महासंघ कंधार
मा. केशव पेंडलवाड(तालुका संघटक कोळी महासंघ कंधार)
मा. धोंडीराम शंकर गडमड(ग्रामपंचायत सदस्य पेठवडज)
सौ. शोभा कैलास कडमपल्ले(ग्रामपंचायत सदस्य पेठवडज)
मा. रामभाऊ यमलवाड(ग्रामपंचायत सदस्य नारनाळी)
सौ. राणी रमाकांत दुधवाड
(ग्रामपंचायत सदस्य कल्हाळी)
सौ. महानंदाबाई शिवदास गडमड
(ग्रामपंचायत सदस्य कल्हाळी)
मा. हरी जळबा देशमुख
मा. गणपती गोपवाड
मा. नामदेव केरबा दूधवाड मा. एड.संजय तुकाराम सोनकांबळे मा . दत्ता किशन गडमड(सोसायटी सदस्य प्रतिनिधी)श्री. संभाजी रामजी बंडेवाडमा.दिगंबर महाराज शेटवाडमा. एकनाथ चंदर करेवाड मा. विठ्ठल संतूका यमलवाड मा. गजानन हरी गडमडbमा. शिवाजी आनंदा गडमवाडमा. किशोर आनंदा करेवाड मा. गजानन एकनाथ करेवाड मा. अरूण नामदेव पूनवाड(सोशल मीडिया प्रमुख पेठवडज सर्कल)चि.प्रतीक माधव पूनवाड

या कार्यक्रमासाठी कल्हाळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मा. के. बी. राठोड मा. केसराळे सर मा. कटाळे सर मा. तुपकर सर मा. कारभारी सर मा. पडळकर सर मा.पऊळकर सर मा.आत्तार मॅडम व त्यांचे सहकारी सर्व शिक्षक कर्मचारी यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले व तसेच गावातील तरुण, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, व तसेच बहुजन चळवळीतील अनेक पदाधिकारी व शाळेतील मुले नागरिक समाज बांधव उपस्थित होते.



आदरणीय सर आपले खूप खूप धन्यवाद.आपले आशीर्वाद व प्रेम असेच सदैव कायम आमच्या पाठीशी राहू द्या.
👏👏🤝🤝
Thanks Madhavrao punvad